लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International Photos

ट्रम्पना पाठिंबा जाहीर करणे सुप्रसिद्ध रॅपरला भोवले; मॉडेल गर्लफ्रेंडने ब्रेकअपच केले - Marathi News | Declaring support to Donald Trump rapper lil wayne; model girlfriend did breakup | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्पना पाठिंबा जाहीर करणे सुप्रसिद्ध रॅपरला भोवले; मॉडेल गर्लफ्रेंडने ब्रेकअपच केले

Donald Trump, America Presidential Election : 34 वर्षीय डेनिस ही प्लस साईज मॉडेल आहे. ती कुवैत आणि पुओर्तो रिको देशांशी संबंधित आहे. मात्र, तिचा जन्म अमेरिकेच्या मियामीमध्ये झाला होता. ...

'चमत्कार'! भूकंपानंतर जड हृदयाने मुलीचा मृतहेद शोधत होता वडील, ९१ तासांनंतरही जिवंत आढळून आली चिमुकली - Marathi News | Miracle! 4 year old girl rescued alive after 91 hours of turkey earthquake from rubble | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'चमत्कार'! भूकंपानंतर जड हृदयाने मुलीचा मृतहेद शोधत होता वडील, ९१ तासांनंतरही जिवंत आढळून आली चिमुकली

जेव्हा मुलीला काढण्याची तयारी सुरू होती तेव्हा तिचे वडील तिथेच उभे होते. ते तिथे श्वास रोखून मुलीला जिवंत बघण्यासाठी आस लावून उभे होते. ...

बर्गर खा, पण आमचा नको; बर्गरकिंग ग्राहकांना सांगतेय मॅकडोनाल्डकडे जा! - Marathi News | Eat burgers, but not ours; Burgerking tells customers to go to McDonald's! | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बर्गर खा, पण आमचा नको; बर्गरकिंग ग्राहकांना सांगतेय मॅकडोनाल्डकडे जा!

Burgerking Vs McDonald Corona Crisis: आश्चर्याची बाब म्हणजे एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या बर्गरकिंगने चक्क मॅकडोनाल्डचा बर्गर मागविण्याची विनंती आपल्या ग्राहकांना केली आहे. यामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर बर्गरकिंगची सोशल मीडियावर स्तुती सुरु केली ...

US Election 2020 : निवडणूक अमेरिकेची, पण पनीर टिक्का ट्रेंडमध्ये; भारतीय महिला नेत्याचे झाले हसू - Marathi News | Election of America, but in the Paneer Tikka trend; Indian women leader trolled | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Election 2020 : निवडणूक अमेरिकेची, पण पनीर टिक्का ट्रेंडमध्ये; भारतीय महिला नेत्याचे झाले हसू

US Election Results: मतदानाच्या आदल्या रात्री प्रमिला जयपाल यांनी डेमोक्रेटिक पक्षाच्या भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या सन्मानार्थ एक खास डिश बनविण्याचा निर्णय घेतला होता. ...