लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International Photos

४१ किमीच्या गाझा पट्टीसाठी पॅलेस्टाईन-इस्रायलची लढाई; सध्या तिकडे कोणाचं राज्य?,जाणून घ्या! - Marathi News | The Gaza Strip is an area approximately ten kilometers wide and 41 kilometers long. | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :४१ किमीच्या गाझा पट्टीसाठी पॅलेस्टाईन-इस्रायलची लढाई; सध्या तिकडे कोणाचं राज्य?,जाणून घ्या!

Israel-Hamas War: गाझा पट्टी हे अंदाजे दहा किलोमीटर रुंद आणि ४१ किलोमीटर लांबीचे क्षेत्र आहे. ...

सर्वत्र स्फोट, आग अन् धूर...; हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलचाही पलटवार, पाहा भयावह फोटो - Marathi News | Israel Palestine Conflict: Explosions, fire and smoke everywhere...; Israel strikes back after Hamas attack, see horrifying photos | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सर्वत्र स्फोट, आग अन् धूर...; हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलचाही पलटवार, पाहा भयावह फोटो

Israel Palestine Conflict: हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात रात्रभर संघर्ष सुरू आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरूच होते. ...

हायटेक सुरक्षा यंत्रणा, तरीही हमाससमोर हतबल ठरला इस्राइल, समोर आलं धक्कादायक कारण - Marathi News | Israel Palestine Conflict: Israel's high-tech security system, yet helpless against Hamas, revealed a shocking reason | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हायटेक सुरक्षा यंत्रणा, तरीही हमाससमोर हतबल ठरला इस्राइल, समोर आलं धक्कादायक कारण

Israel Hamas War: इस्राइलवर हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. इस्राइलने गाझा बॉर्डरवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही ही सुरक्षाव्यवस्था भेदून दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने सारेच अवाक् झाले आहेत. ...

Corona Virus : भय इथले संपत नाही! महिलांपेक्षा पुरुषांसाठी कोरोना जास्त धोकादायक; रिसर्चमध्ये मोठा खुलासा - Marathi News | corona is more dangerous for men than women know the reason according to study | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भय इथले संपत नाही! महिलांपेक्षा पुरुषांसाठी कोरोना जास्त धोकादायक; रिसर्चमध्ये मोठा खुलासा

Corona Virus : कोरोना व्हायरस महिलांपेक्षा पुरुषांसाठी जास्त धोकादायक आहे. याचे कारण ACE-2 प्रोटीन आहे. रिसर्चमध्ये ही बाब समोर आली आहे. ...

जगातील सर्वात श्रीमंत शहर न्यूयॉर्क बुडबुड्यांखाली, खचू लागले; इमारतींचे वजन मुख्य कारण... - Marathi News | New York, the richest city in the world, began to sinking, under the bubbles; The weight of buildings is the main reason... | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वात श्रीमंत शहर न्यूयॉर्क बुडबुड्यांखाली, खचू लागले; इमारतींचे वजन मुख्य कारण...

न्यूयॉर्क नष्ट करण्यासाठी नैसर्गिक आपत्तीची गरज नाही. वर बांधलेल्या उत्तुंग इमारतीच त्याला नरकात बुडविण्याची शक्यता आहे. ...

आइन्स्टाईनच्या १४ पानी हस्तलिखीताचा लिलाव तब्बल १०.७ कोटींना - Marathi News | Albert Einstein's manuscript auctioned for 10.7 crores | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आइन्स्टाईनच्या १४ पानी हस्तलिखीताचा लिलाव तब्बल १०.७ कोटींना

जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या विज्ञानातील योगदानाचे स्पष्टीकरण दुर्मीळ हस्तलिखितात आहे. ...