लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Business Photos

Hyundai, Tata यांचं टेन्शन वाढणार; महिंद्रा लाँच करणार XUV300 EV - Marathi News | Hyundai Tata motors tensions rise Mahindra and mahindta to launch XUV300 EV compete nexon ev hyundai maruti suzuki hector electric vehicle know details launch date | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Hyundai, Tata यांचं टेन्शन वाढणार; महिंद्रा लाँच करणार XUV300 EV

कंपनीनं Mahindra XUV300 EV च्या लाँच डेटचा खुलासा केला आहे. ...

Petrol-Diesel Price : विधानसभा निवडणुकीनंतर खिशाला लागणार कात्री; पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडणार? - Marathi News | petrol and diesel price could hike after assembly elections economic recovery could hamper know all the details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :विधानसभा निवडणुकीनंतर खिशाला लागणार कात्री; पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडणार!

Petrol-Diesel Price : कमोडिटी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते. ...

Airtel पुन्हा देणार महागाईचा झटका! आता Prepaid Plans होणार महाग? जाणून घ्या.. - Marathi News | bharti airtel to go for another prepaid tariff hike in 2022 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Airtel पुन्हा देणार महागाईचा झटका! आता Prepaid Plans होणार महाग? जाणून घ्या..

Airtel Prepaid Plans: एअरटेलच्या प्री-पेड प्लानच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ होणार आहे. त्यामुळे मोबाइलवर बोलणं आता आणखी महाग होणार आहे. ...

अंबानी खुश हुए! कर्मचाऱ्याला थेट २२ मजल्यांची इमारत गिफ्ट; किंमत तब्बल १५०० कोटी रुपये - Marathi News | mukesh ambani gifted 22 storey building to manoj modi who works for him | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अंबानी खुश हुए! कर्मचाऱ्याला थेट २२ मजल्यांची इमारत गिफ्ट; किंमत तब्बल १५०० कोटी रुपये

मुकेश अंबानींची कृपादृष्टी; मुंबईतील महागड्या भागात कर्मचाऱ्याला २२ मजल्यांचं घर गिफ्ट ...

Rakesh Jhunjhunwala यांना मोठा झटका! २ महिन्यांत १३४० कोटी बुडाले; तुमच्याकडे आहे तो शेअर? - Marathi News | rakesh jhunjhunwala portfolio big bull lost rs 1340 crore in star health insurance share in 2 months | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Rakesh Jhunjhunwala यांना मोठा झटका! २ महिन्यांत १३४० कोटी बुडाले; तुमच्याकडे आहे तो शेअर?

Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलियोमधील एका शेअरमुळे कोट्यवधी रुपये बुडाल्याचे म्हटले जात आहे. ...

दोन बड्या सरकारी कंपन्यांची संपत्ती विकण्याच्या प्रयत्नांना थंड प्रतिसाद; पुन्हा बोली प्रक्रिया होणार - Marathi News | government to go for re bidding in telecom companies bsnl mtnl non core asset sale through auction know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दोन बड्या सरकारी कंपन्यांची संपत्ती विकण्याच्या प्रयत्नांना थंड प्रतिसाद; पुन्हा बोली प्रक्रिया होणार

यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या बोली प्रक्रियेला सरकारला थंड प्रतिसाद मिळाला होता. ...

Adani Wilmar शेअरमध्ये तेजी! २ दिवसांत ४२ टक्क्यांची वाढ; गुंतवणूकदार सुखावले - Marathi News | adani wilmar share price climb 19 per cent after a sluggish start up more than 42 per cent so far | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Adani Wilmar शेअरमध्ये तेजी! २ दिवसांत ४२ टक्क्यांची वाढ; गुंतवणूकदार सुखावले

पेटीएमप्रमाणे अदानी विल्मचा शेअरही गुंतवणूकदारांची घोर निराशा करतो की काय, अशी चर्चा मार्केटमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. ...