INDW vs BANW Semi Final : बांगलादेशने नाणेफेक जिंकली; भारताची प्रथम गोलंदाजी
सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद; पावसाचा जोर मंदावला, धरणातून विसर्ग सुरूच
कोयना धरणातून एकवीस महिन्यानंतर सांडवा विसर्ग सुरू
लोणावळा धरणाच्या सांडव्यावरून इंद्रायणी नदीपात्रात होणारा विसर्ग कमी करून १२० क्युसेक करण्यात येत आहे. पाऊस वाढल्यास विसर्गात वाढ होण्याची शक्यता. नागरिकांनी खबरदारी घ्यावी-बसवराज मुन्नोळी, मुळशी धरण प्रमुख
Vastu Shastra: वास्तुशास्त्र असो नाहीतर मानसशास्त्र, धर्म शास्त्र असो नाहीतर आयुर्वेदशास्त्र सगळीकडे ताणतणावावर मात करण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जा, असेच सुचवले जाते. सर्व शास्त्रांपेक्षा निसर्ग वरचढ आहे हे नक्की. परंतु आजच्या काळात वेळेअभावी आपल्याला निसर्गात जाणे शक्य होत नसेल, तर निसर्ग घरात आणणे हाच त्यावर उपाय ठरतो. केवळ बागेत नाहीत, तर घरात देखील छोटी छोटी रोपटी लावली, तर त्यांना पाहून मन शांत आणि प्रसन्न राहते, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. बुधवार अर्थात विठ्ठलाचा वार. त्यानिमित्त त्याची आवडती तुळस आणि इतर दिलेली रोपं खरेदी करा आणि घरातच आनंदाचे झाड रुजवा!