१४ फेब्रुवारी रोजी पूर्ण विश्व व्हॅलेंटाईन डे साजरा करत असताना, तुम्ही सुद्धा तुमचे नशीब आजमावणार असाल, तर तुमच्या प्रयत्नांना पुढील गोष्टींची जोड द्या. प्रयत्नात कसूर राहायला नको, म्हणून काही उपयुक्त माहिती. ...
वास्तुशास्त्रानुसार गणपतीची मूर्ती किंवा तसबीर घरात नेमकी कुठे स्थापन करावी, याबाबत काही भाष्य करण्यात आल्याचे सांगितले जाते. घरामध्ये काही दोष असतील, तर गणपती कृपेने ते दूर होऊ शकतात. वास्तुशास्त्र यावर भाष्य करते आणि प्रकाशही टाकते. ...
आपल्या सर्वांचे लाडके दैवत म्हणजे बाप्पा! त्याला आपण अनेक नावांनी ओळखतो. सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्णक, लंबोदर, विकट, विघ्नविनायक, विनायक, धुमकेतू, गणाध्यक्ष, भालचंद्र आणि गजानन अशी १२ नावे आहेत. त्याच्या प्रत्येक नावामागे एक आख्यायिका आहे. इथे आपण त ...
फेब्रुवारी हा महिना अलीकडच्या काळात प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. त्या १४ फेब्रुवारीचे वेध आठवडाभर आधीपासूनच लागले आहेत. कोणी हा प्रेमसप्ताह आनंदाने साजरा करतात, तर कोणी नाक मुरडतात! परंतु सध्याच्या ग्रहस्थितीनुसार हा प्रेमसप्ताह एकट्या आणि दुकट् ...
नवे वर्ष सुरू होऊन एक महिना लोटला. २०२० च्या वाईट आठवणी मागे टाकून सर्वांनी नव्या वर्षाच्या दिशेने कूच केली. तरीदेखील अजूनही अनेकांच्या मनात हे नवे वर्ष नोकरी व्यवसायच्या दृष्टीने कसे असेल, याबद्दल साशंकता आहे. ज्यांनी आपली नोकरी गमवली, व्यवसायात नुक ...
सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील हे चित्रपट गीत म्हणजे संत बहिणाबाई चौधरी यांची मूळ रचना. चित्रपटगीतासाठी मूळ अहिराणी रचनेत शब्दबदल करून कडव्यांची संख्यादेखील कमी केली आहे. मात्र, मूळ गीत आपण वाचले, तर बहिणाबाईंनी या एका कवितेत सुखी संसाराचे सार जणू क ...
आपली संपूर्ण दिनचर्या घड्याळाच्या काट्यांवर अवलंबून असते. आपल्या कामाचे नियोजन घड्याळावर ठरते. कोणते काम किती वेगाने करायचे, कोणते काम आधी व कोणते नंतर करायचे हेखील घड्याळावर ठरते. कोणाला वेळ देणे असो नाहीतर कोणाची वेळ पाळणे असो, आपल्या दृष्टीक्षेपात ...