लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

All Photos

पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतोय कुतुब मीनारपेक्षाही 4 पटीने मोठा उल्कापिंड, केवळ दोन दिवस... - Marathi News | Four times bigger Asteroid than qutubminar will fly by earth in next two days | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतोय कुतुब मीनारपेक्षाही 4 पटीने मोठा उल्कापिंड, केवळ दोन दिवस...

हा लघुग्रह 46, 400 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. हा लघुग्रह 24 जूनला दुपारी 12.15 वाजता पृथ्वीच्या जवळून जाईल. ...

अरे देवा ! 'या' अभिनेत्रीने चक्क वेटरकडेच केली होती सेक्सची मागणी, हे ऐकून वेटरलाही फुटला होता घाम - Marathi News | Omg!! Did you know, Riya Sen had asked a waiter to have sex with which even shocked the waiter | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अरे देवा ! 'या' अभिनेत्रीने चक्क वेटरकडेच केली होती सेक्सची मागणी, हे ऐकून वेटरलाही फुटला होता घाम

रिया सेनने 'स्टाईल', 'झनकार बीट्स' आणि 'अपना सपना मनी' या सिनेमातून तिनं रसिकांची मनं जिंकली खरी मात्र आज रियाने हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच सिनेमा केले आहेत. ...

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर - Marathi News | How many people will live on Mars? Finally got the answer to the big question | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

मंगळग्रहावर जाण्याचे स्वप्न मानवाकडून अनेक वर्षांपासून पाहिले जात आहे. मात्र त्याआधी माणसाला अनेक प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहेत. अशा अने प्रश्नांपैकी एका प्रश्नाचे उत्तर आता जवळपास मिळाले आहे. ...

चहा विक्रेत्याच्या लेकीची कौतुकास्पद कामगिरी, फ्लाईंग ऑफिसर होऊन नेत्रदीपक भरारी - Marathi News | madhya pradesh tea sellers daughter anchal gangwal flying officer airforce | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चहा विक्रेत्याच्या लेकीची कौतुकास्पद कामगिरी, फ्लाईंग ऑफिसर होऊन नेत्रदीपक भरारी

'माझ्या आयुष्यात आनंदाचे खूप कमी क्षण आले आहेत. मात्र कधीही हार न मानणाऱ्या माझ्या मुलीने आज माझ्या कष्टाचं चीज केलं आहे. तिचा खूप अभिमान आहे' असं आंचल यांच्या वडिलांनी म्हटलं आहे. ...

शक्तीहीन कोरोना! "वाघाचा जंगली मांजर बनला"; मोठ्या तज्ज्ञ डॉक्टरांचा दावा - Marathi News | CoronaVirus lost power! "The tiger became a wild cat"; Claims of big expert doctors | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शक्तीहीन कोरोना! "वाघाचा जंगली मांजर बनला"; मोठ्या तज्ज्ञ डॉक्टरांचा दावा

CoronaVirus कोरोनामुळे जगभरात 90 लाखांवर रुग्ण सापडले असून 4.78 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला इटलीमध्ये कोरोनाने हाहाकार माजविला होता. मात्र, नंतर इटलीने कोरोनावर नियंत्रण मिळविले होते. सध्या ब्राझीलमध्ये कोरोना उत्पात माजवत आहे. ...