लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

All Photos

खूशखबर! नव्या बाईक, कार 40 टक्क्यांनी स्वस्त होणार; नितीन गडकरींची घोषणा - Marathi News | Good news! New bikes, cars will be 40 percent cheaper; Nitin Gadkari's scrap policy | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :खूशखबर! नव्या बाईक, कार 40 टक्क्यांनी स्वस्त होणार; नितीन गडकरींची घोषणा

Nitin Gadkari told about new scrap policy of old vehicles: जुने वाहन स्वेच्छेने स्क्रॅप पॉलिसीला म्हणजेच दुसऱ्याला न विकता भंगारात काढल्यास नवीन वाहन खरेदी करताना घसघशीत असा 5 टक्क्यांचा डिस्काऊंट दिला जाणार असल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केली. ...

माझं वजन राष्ट्रीय मुद्दा ठरला होता...! विद्या बालननं सांगितला ‘द डर्टी पिक्चर’नंतरचा अनुभव - Marathi News | vidya balan said she hated her body a lot because her over weight became a national issue | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :माझं वजन राष्ट्रीय मुद्दा ठरला होता...! विद्या बालननं सांगितला ‘द डर्टी पिक्चर’नंतरचा अनुभव

आरशात पाहायलाही मला भीती वाटायची. माझ्या शरीराची लाज वाटायची. पण हळूहळू मी यातून बाहेर आले. अर्थात यातून बाहेर येणे इतके सोपे नव्हते... ...

SBI Gold Loan: एक मिस्ड कॉल देऊन सुरू होणार प्रोसेस, मिळणार ५० लाखांपर्यंत कर्ज - Marathi News | SBI Gold Loan Give a missed call and get loan interest rate at 7 5 percent no processing fee if applied through YONO | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SBI Gold Loan: एक मिस्ड कॉल देऊन सुरू होणार प्रोसेस, मिळणार ५० लाखांपर्यंत कर्ज

जाणून घ्या कसं मिळेल कर्ज आणि किती असेल व्याजदर, State Bank Of India ९.६ टक्के दरानं पर्सनलही देत आहे. ...

CoronaVirus In Maharashtra: ...म्हणून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला; केंद्रीय पथकाचा अहवाल, राज्य सरकारला दिली 'ही' सूचना - Marathi News | The central team said in a report that the corona was spreading on a large scale due to the congestion in the locals | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus In Maharashtra: ...म्हणून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला; केंद्रीय पथकाचा अहवाल, राज्य सरकारला दिली 'ही' सूचना

आरोग्य यंत्रणा देखील आता खुप गांभीर्याने काम करत नसल्याचं केंद्रीय पथकाने अहवालात नमूद केलं आहे. ...

मराठमोळ्या हिना पांचाळचा ग्रीन लेहंग्यातील बोल्डनेस पाहून विसराल मलायका अरोराला, पहा फोटो - Marathi News | Marathmolya Hina Panchal's boldness in green lehenga will make you forget Malaika Arora, see photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या हिना पांचाळचा ग्रीन लेहंग्यातील बोल्डनेस पाहून विसराल मलायका अरोराला, पहा फोटो

हिना पांचाळचे ग्रीन लेहंग्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...

‘लागिरं झालं जी’ची पुष्पा मामी नव्या फोटोंमुळे आली चर्चेत, आत्ताचे फोटो पाहून थक्क व्हाल - Marathi News | Lagir Jhala Ji fame pushpa mami aka vidya sawale latest pics viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘लागिरं झालं जी’ची पुष्पा मामी नव्या फोटोंमुळे आली चर्चेत, आत्ताचे फोटो पाहून थक्क व्हाल

झी मराठी या वाहिनीवरच्या ‘लागिरं झालं जी’ या गाजलेल्या मलिकेतील अज्या आणि शीतली तर तुम्हाला हमखास आठवतील. पण या मालिकेतील पुष्पा मामी तुम्हाला आठवतेय? ...

OMG! टीव्हीची ‘प्रेरणा’ अचानक झाली बोल्ड, एकापाठोपाठ एक शेअर केलेत स्टनिंग फोटो!! - Marathi News | erica fernandes shares stunning pictures from maldives | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :OMG! टीव्हीची ‘प्रेरणा’ अचानक झाली बोल्ड, एकापाठोपाठ एक शेअर केलेत स्टनिंग फोटो!!

टीव्हीची प्रेरणा अर्थात एरिका फर्नांडिस सध्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आहे. ...