लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

All Photos

दीडच महिन्यात इतकं मोठं पोट, कूछ तो गडबड हैं दीया, बेबी बंप फोटो पाहून उमटतायेत प्रतिक्रीया - Marathi News | Dia Mirza being trolled for her baby bump images shared, fans surprised for good news in such short time after marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीडच महिन्यात इतकं मोठं पोट, कूछ तो गडबड हैं दीया, बेबी बंप फोटो पाहून उमटतायेत प्रतिक्रीया

Dia shared her baby bump images which were clicked in Maldives.त्याहून विशेष म्हणजे दीड महिन्यात इतकं मोठं पोट कस दिसू शकते.आशा कमेंट्स तिच्या या फोटोवर उमटत आहेत. ...

Mobikwik डेटा लिक प्रकरणी RBI चे तपासाचे आदेश; केस सिद्ध झाल्यास लागू शकतो 'इतका' दंड - Marathi News | rbi orders mobikwik to probe alleged data leak and may fine minimum 5 lakh rupee fine | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Mobikwik डेटा लिक प्रकरणी RBI चे तपासाचे आदेश; केस सिद्ध झाल्यास लागू शकतो 'इतका' दंड

Mobikwik च्या ९.९ दशलक्ष भारतीय युझर्सचा डेटा चोरल्याचा दावा हॅकर्सनी केला होता. यामध्ये या लोकांचे मोबाईल क्रमांक, बँक खात्याचा तपशील, ईमेल आणि क्रेडिट कार्ड नंबर यांचा समावेश आहे. ...

Sachin Vaze: NIA ची धडक कारवाई,‘मिस्ट्री वुमन’ला घेतलं ताब्यात; सचिन वाझेचा खेळ खल्लास? - Marathi News | Sachin Vaze: NIA cracks down on 'Mystery Woman' who seen with Sachin vaze in Hotel | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze: NIA ची धडक कारवाई,‘मिस्ट्री वुमन’ला घेतलं ताब्यात; सचिन वाझेचा खेळ खल्लास?

Mukesh Ambani Bomb Scare, Mansukh Hiren Death: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांचे प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात NIA ला रोज नवीन धागेदोरे सापडत आहेत, सचिन वाझे याच्याविरोधात NIA पुरावे गोळा करण्याचं काम करत आहे. ...

मुलीला बॉयफ्रेंडसोबत बोलताना पाहिले, संतापलेल्या सावत्र पित्याने असे काही केले - Marathi News | Seeing the girl talking to her boyfriend, the angry stepfather beaten to death her | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :मुलीला बॉयफ्रेंडसोबत बोलताना पाहिले, संतापलेल्या सावत्र पित्याने असे काही केले

Crime News : सावत्र वडिलांनी या मुलीला तिच्या प्रियकरासोबत बोलताना पाहिले होते. ...

Sachin Vaze: ...अन् तिथेच मनसुखच्या हत्येचं संपूर्ण प्लानिंग झालं; वाझेंविरोधात NIAच्या हाती मोठा पुरावा - Marathi News | mansukh hiren case nia searching black audi used by sachin vaze | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: ...अन् तिथेच मनसुखच्या हत्येचं संपूर्ण प्लानिंग झालं; वाझेंविरोधात NIAच्या हाती मोठा पुरावा

Sachin Vaze: वाझेंनी वापरलेल्या सात गाड्या ताब्यात; आठव्या गाडीचा शोध सुरू ...

झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मुलाचा मृतदेह; नजीकच लिंबू सापडल्याने नरबळीचा शक्यता  - Marathi News | The body of a child was found hanging from a tree; Possibility of human sacrifice due to finding a lemon nearby | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मुलाचा मृतदेह; नजीकच लिंबू सापडल्याने नरबळीचा शक्यता 

Crime News : उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथून एक खळबळजनक घटना समोर आली असून एका 12 वर्षाच्या मुलाचा मृतदेह जंगलातील झाडाला लटकत असलेल्या अवस्थेत आढळला. घटनास्थळी पोहोचलेल्या लोकांना मुलाचा मृतदेह झाडावर लटकलेला आढळल्याने एकच खळबळ माजली. ...

अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ! कर्ज फेडण्यासाठी बँकेलाच विकलं हेड ऑफिस - Marathi News | anil ambani sold reliance infrastructure head office at mumbai to yes bank | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ! कर्ज फेडण्यासाठी बँकेलाच विकलं हेड ऑफिस

कर्ज फेडणे शक्य होत नसल्याने अनिल अंबानी (Anil Ambani) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांनी बँकेला कंपनीचे हेड ऑफिस विकले आहे. ...