Numerology: निसर्गाने प्रत्येक व्यक्तीला काहीतरी विशेष गुणवत्ता किंवा 'मॅजिक गिफ्ट' दिलेले असते. अंकशास्त्र आणि अध्यात्माच्या दृष्टिकोनातून, तुमच्या जन्मतारखेनुसार तुम्हाला मिळालेली ती अदृश्य शक्ती कोणती आहे, हे जाणून घ्या. ...
Ashok Kharat Case : नाशिक येथील अशोक खरात प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. त्याच्याविरोधात आतापर्यंत सहा गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. ...
Rupali Chakankar: नाशिकचा स्वयंघोषित भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्या अश्लील कारनाम्यांनी महाराष्ट्र हादरला असतानाच, आता या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ...