लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
परभणी : सिंचनाची खोटी माहिती दिल्याप्रकरणी तक्रार - Marathi News | Parbhani: Complaint about giving false information about irrigation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सिंचनाची खोटी माहिती दिल्याप्रकरणी तक्रार

जिल्ह्यातील सिंचनाबाबत गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी खोटी व बनावट दस्ताऐवजाच्या आधारे माहिती देऊन पाणी कपात केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची तक्रार भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ.राजन क्षीरसागर यांनी पोली ...

परभणी : टंचाई स्थितीत शासन जनतेसोबत-लोणीकर - Marathi News | Parbhani: With the people in the state of scarcity situation - Butonkar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : टंचाई स्थितीत शासन जनतेसोबत-लोणीकर

कमी पावसामुळे उद्भवलेल्या स्थितीमध्ये प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींनी जनता व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काम करावे, शासन टंचाईस्थितीमध्ये जनतेसोबत आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी येथे आयोजित बैठकीत केले. ...

परभणी : आणखी तीन आरोपींना अटक - Marathi News | Parbhani: Three more accused arrested | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : आणखी तीन आरोपींना अटक

शहरातील रमाबाईनगरात एका युवकाचा तलवारीचे वार करुन खून केल्या प्रकरणात पोलिसांनी १८ आॅक्टोबर रोजी आणखी तीन आरोपींना परभणीतून अटक केली असून आतापर्यंत या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आणखी एक आरोपी फरार आहे. ...

परभणी : विरोधकांच्या बोलण्यावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये-महादेव जानकर - Marathi News | Parbhani: Farmers should not trust the opponents' speech - Mahadev Jankar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : विरोधकांच्या बोलण्यावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये-महादेव जानकर

लोकमत न्यूज नेटवर्क गंगाखेड ( परभणी ) : विरोधकांकडून रत्नाकर गुट्टे यांच्यावर खोटे-नाटे आरोप केले जात आहेत. त्यामुळे शेतकºयांनी ... ...

परभणी : ऐतिहासिक रथोत्सव उत्साहात साजरा - Marathi News | Parbhani: Historical Rathhotsav celebrates with enthusiasm | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ऐतिहासिक रथोत्सव उत्साहात साजरा

गंगाखेड (परभणी) : येथील श्री बालाजी मंदिराचा ऐतिहासिक रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हजारो भाविकांनी मनोभावे रथ ओढून गाव प्रदक्षिणा घातल्यानंतर रात्री उशिरा साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत रावण दहन करण्यात आले. ...

परभणी : २५१३ लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश - Marathi News | Parbhani: E-mortgage of 2513 beneficiaries | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : २५१३ लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या जिल्ह्यातील २ हजार ५१३ घरकुल लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश सोहळा शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडला. व्हिडिओ कॉन्स्फरसिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांशी ...

परभणी : शेतकऱ्यांचे १७ लाख दोन वर्षानंतरही पडून - Marathi News | Parbhani: Even after 17 lakh two years of farming | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शेतकऱ्यांचे १७ लाख दोन वर्षानंतरही पडून

दोन वर्षापूर्वी अतिवृष्टी आणि आवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी शासनाने ५० लाख ३५ हजार रुपयांची मदत जिल्ह्यातील शेतकºयांना देऊ केली होती़ मात्र दोन वर्षानंतरही या मदतीतील १७ लाख रुपये पडून असल्याने शेतकरी मदत जाहीर होवूनही आर्थिक लाभापासून ...

परभणी : तुती लागवडीचे १२८ हजेरी पत्रक पडून - Marathi News | Parbhani: By covering 128 sheets of cotton cultivation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : तुती लागवडीचे १२८ हजेरी पत्रक पडून

महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यात सुरू असलेल्या तुती लागवड कामावरील चार गावातील मजुरांचे १२८ हजेरीपत्रक कालावधी संपला तरी एमआयएस झाले नाही. त्यामुळे मजुरांमध्ये जिल्हा रेशीम कार्यालयाच्या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...

परभणी : प्रशासनाकडे उपलब्ध नाही चाऱ्याची माहिती - Marathi News | Parbhani: Information not available to the administration | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : प्रशासनाकडे उपलब्ध नाही चाऱ्याची माहिती

परतीच्या पावसाने दगा दिल्याने तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासन दुष्काळाच्या अनुषंगाने माहिती संकलित करण्यासाठी धडपड करीत असताना दुसरीकडे तालुक्यातील अधिकाºयांकडे उपलब्ध चाºयाची माहिती नसल्याची बाब समोर आली आहे. त्या ...