साधारणत: एक ते दीड महिन्यापासून जिल्ह्यात डेंग्यू सदृश्य आणि विषाणूजन्य तापीचा फैलाव झाला असून, रुग्णांच्या संख्येतही कैक पटीने वाढ होत चालली आहे़ जिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालय रुग्णांनी फुल्ल झाले असून, आरोग्य विभागाच्या उपाययोजना मात्र तोकड्या ...
खडका शिवारातील सर्वे क्रमांक ७८ मधील ऊस पिकावर विजेची तार तुटून पडल्याने १० एकर वरील ऊस जळाल्याची घटना २३ आॅक्टोबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची घोषणा होऊन १६ महिन्यांचा कालावधी लोटला तरी संपूर्ण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे आपले किती रुपयांचे कर्ज माफ झाले, हे स्पष्टपणे आजही शेतकºयांना सांगता येत नसल्याची परि ...
जिल्ह्यात मतदार यादीचा पुनरिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला असून, मतदार यादीत नाव नोंदविणे तसेच नावात दुरुस्ती करण्यासाठी ३१ आॅक्टोबरपर्यंतची मुदत असून, हीच मतदार यादी लोकसभा निवडणुकीसाठी वापरली जाणार आहे. नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी, असे ...
राज्य शासनाने मंगळवारी खरीप २०१८ हंगामातील दुष्काळाची दुसरी कळ लागू झालेल्या तालुक्यांची यादी घोषित केली. त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील पाथरी, मानवत व सोनपेठ या तीन तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ...
सावंगी म्हाळसा येथील सरपंच आणि एका सदस्याचे सदस्यत्व अपात्र ठरविण्याच्या जिल्हाधिकाºयांच्या आदेशाला अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे़ ...
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडून सुरू करण्यात आलेल्या तयारी अंतर्गत सोमवारपासून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या प्रथमस्तरीय तपासणीला सुरुवात झाली आहे़ ...
पालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांच्या विरोधात जिल्हाधिकाºयांना देण्यात आलेल्या निवेदनाचा निषेध नोंदवित पालिकेतील कर्मचाºयांनी २२ आॅक्टोबर रोजी लेखणीबंद आंदोलन केले. ...
जिंतूर तालुक्यातील निवळी बु. येथील एका शेतकऱ्याच्या शेतात कापून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला आग लागून दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २१ आॅक्टोबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली. ...