सेलू : शहरातील राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएममध्ये वारंवार बिघाड होत आहे. ...
परभणी : सरत्या आठवड्यात वाढलेल्या जिल्ह्याच्या तापमानात सोमवारी घट झाली. तापमान घटले असले तरी उकाडा मात्र कायम होता. त्यामुळे नागरिक त्रस्त होते. ...
पालम : तालुक्यातील शेतकर्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपली आहेत़ पेरणीच्या तोंडावर नामांकित बियाणांची खरेदी सुरू झालेली आहे़ ...
उद्धव चाटे, गंगाखेड गंगाखेड तालुक्यात वादळी वार्यासह गारपिटीमध्ये पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. ...
परभणी: मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे तसेच कै.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला निधी देऊन गरजूंना कर्ज वाटप करण्यास सुरुवात करावी, ...
दैठणा : परभणी- गंगाखेड रस्त्यावरील दैठणा गावाजवळील इंद्रायणी नदीजवळ लक्झरी बसचा पाटा तुटल्याने ही बस पलटी होऊन त्यात सुमारे ३० वºहाडी जखमी झाले़ ...
परभणी : परभणी- गंगाखेड रस्त्यावरील दैठणा गावाजवळील इंद्रायणी नदीजवळ लक्झरी बसचा पाटा तुटल्याने बस उलटून सुमारे ३० वºहाडी जखमी झाले़ ...
गंगाखेड : तालुक्यातील कोद्री येथे दोन गटांत किरकोळ कारणावरून मारहाण झाली़ याप्रकरणी २४ जणांविरूद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत़ ...
पाथरी : जायकवाडी धरणातील डाव्या कालव्यात आठ दिवसांपूर्वी पाणी सोडण्यात आले असले तरी या भागातील शेतकर्यांना मात्र हे पाणी मिळणार की नाही? याबाबत अद्यापही संभ्रम आहे. ...
परभणी : शहरातील दत्तनगरात सव्वादोन लाखांची घरफोडी झाली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...