गंगाखेड:तालुक्यातील खळी येथे डेंग्यूसदृश्य आजाराची दहा जणांना लागण झाली असून, त्यापैकी चार जणांचे रक्ताचे नमुने परभणी येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत़ ...
उद्धव चाटे, गंगाखेड शहरातील घरावर व रस्त्याच्या दुतर्फा विद्युत तारा लोंबकळत आहेत. त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. ...
पालम : तालुक्यातील फळा येथील संत मोतीराम महाराज यांच्या मंदिरात वर्षभर सप्ताहाचा कार्यक्रम सुरू आहे. या सप्ताहात दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. ...
पालम : तालुक्यातील आरखेड व उमरथडी येथील शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती; परंतु बियाणांची उगवण न झाल्याची तक्रार तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. ...
मानवत : पाथरी येथील १३२ के.व्ही. विद्युत केंद्रात ब्रेकडाऊन झाल्याने मानवतकरांची अर्धी रात्र अंधारात गेली. डासांनी संधीचा फायदा घेऊन लहान मुले आणि वृद्धांना अक्षरश: हैराण करून सोडले. ...