‘ऑक्सिजन’च्या वाचक चर्चेत सहभागी झालेल्या मित्रमैत्रिणींचा खुला दावा.. ओझ्याचे हरकामे कशाला, जमल्यास सोबती बना! ...
भाबडय़ा वाटणा:या मुली कसल्या लबाड, आप्पलपोटय़ा असतात आणि मुलांना झुलवतात असं सांगणारं हे एका मित्रचं पत्र! ‘कंधा’कथेची दोन आणखी वेगळी चित्रं! ...
फिरवण्यासारखी पोरगी भेटली तर तुमच्यासारखी पोरं ती फिरवल्याशिवाय राहत नाहीत. मग वापरण्यासारखा पोरगा सापडला, तर आजकालच्या पोरी सोडतील का? ...
त्या वर्तुळाला कुठलीच शेवटची बाजू नसते. काही व्याख्या नसते, काही अर्थ नसतो. तरी ते असतं. आणि ते असतं म्हणून आपण असतो! त्या दोस्तीला काय म्हणतात. ...
मोठ्ठाले, रंगीत, चकाकते गॉगल नेमकं घालतं कोण? ...
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम. कोण होते ते? .यादी न संपणारी आहे. पण त्यांची सर्वात प्रमुख ओळख म्हणजे ते आयुष्यभर ‘तरुण’ राहिले आणि तरुणाईशी असलेला आपला ‘याराना’ ...
कमिन्या, छळकुटय़ा, दिलदार दोस्तीसाठी एक विशेष भेट. निमित्त, येत्या फ्रेण्डशिप डेचं!! ...
दोस्तीनं किती स्थित्यंतर पाहिली. केवढा आटापिटा केला जग बदलण्यासाठी! जग युद्धांनी आणि द्वेषानं बदलतं म्हणतात, पण ते खरं नाही. ...
शायर काय म्हणतात दोस्तीविषयी, दोस्तांच्या जिंदादिलीविषयी आणि त्यांनीच दिलेल्या ‘दर्द’विषयी. ...
हॉस्टेलवाल्या दोस्त मंडळींच्या जिवावरच तर अंगावर येणा:या कुणालाही शिंगावर घेण्याची आणि कुठलीही ‘आफत’ ओढवून घेण्याची हिंमत येते. ...