लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
एपीएमसीमधील कमोडिटी एक्स्चेंज इमारतीला आग - Marathi News | Fire at the Commodity Exchange building in APMC | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीमधील कमोडिटी एक्स्चेंज इमारतीला आग

सुदैवाने जिवीतहानी नाही ...

Corona Vaccine : तुटवड्यामुळे पाच ठिकाणी मिळणार पहिला डोस, ४९ पैकी २५ ठिकाणीच मिळणार दुसरा डोस - Marathi News | Corona Vaccine: Due to shortage, first dose will be available in five places, second dose will be available in 25 out of 49 places | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Corona Vaccine : तुटवड्यामुळे पाच ठिकाणी मिळणार पहिला डोस, ४९ पैकी २५ ठिकाणीच मिळणार दुसरा डोस

Corona Vaccine : वाशी, ऐरोली व नेरूळ रुग्णालय, तुर्भे माता बाल रुग्णालय व वाशी सेक्टर ५ मधील ईएसआयसी रुग्णालयामध्ये कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस सुरू असणार आहे. याशिवाय कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेता येणार आहे. ...

नाका कामगारांवर उपासमारीची वेळ, घरात अन्नाचा कण नसल्याने कामाची प्रतीक्षा - Marathi News | Time of starvation on Naka workers, waiting for work as there is no food particle in the house | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नाका कामगारांवर उपासमारीची वेळ, घरात अन्नाचा कण नसल्याने कामाची प्रतीक्षा

Navi Mumbai :कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने काही मजुरांनी पायी जाण्याचा मार्ग स्वीकारला. शासनाने बांधकाम व्यवसायाला परवानगी दिली असली तरी बिगारी, मजूर, गवंडी, रंगारी, लादी कारागीर फारसे मिळत नाहीत. ...

Maharashtra Lockdown : साडेतीन लाखांहून अधिक मजुरांनी सोडली मुंबई, ११५ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा - Marathi News | Maharashtra Lockdown: More than 3.5 lakh workers released Mumbai, 115 summer special trains announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Lockdown : साडेतीन लाखांहून अधिक मजुरांनी सोडली मुंबई, ११५ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा

Maharashtra Lockdown: प्रवाशांची गर्दी वाढल्याने उन्हाळ्यातील विशेष गाड्यांसह पुरेशा गाड्या उपलब्ध असल्याने भीतीचे कोणतेही कारण नाही. एप्रिल महिन्यासाठी ११५ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे आणि ही संख्या आणखी वाढविण्यात येईल. ...

ऐरोलीत कोरोना उपचार केंद्रामध्ये लागली आग, कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा धोका टळला - Marathi News | A fire broke out at the Corona Treatment Center in Airoli | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऐरोलीत कोरोना उपचार केंद्रामध्ये लागली आग, कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा धोका टळला

Navi Mumbai : लेवा पाटीदार सभागृहातील कोरोना उपचार केंद्रामध्ये ३०० रुग्ण उपचार घेत आहेत. प्राथमिक लक्षणे असणाऱ्यावर येथे उपचार सुरू आहेत. ...

Panvel railway station : पनवेल रेल्वे स्थानकांत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा - Marathi News | The fuss of social distance at Panvel railway station | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Panvel railway station : पनवेल रेल्वे स्थानकांत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

Panvel railway station : पनवेल रेल्वे स्थानकात शुक्रवारी प्रवाशांची अलोट गर्दी उसळली होती. लॉकडाऊन काळात रेल्वे प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे. ...

Coronavirus : कोरोनाचे बनावट निगेटिव्ह रिपोर्ट; दोन लॅब चालकांना अटक  - Marathi News | Coronavirus: False negative report of coronavirus; Two lab drivers arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : कोरोनाचे बनावट निगेटिव्ह रिपोर्ट; दोन लॅब चालकांना अटक 

Crime News : रबाळे एमआयडीसीमधील एका कंपनीच्या १३३ कामगारांचे बनावट रिपोर्ट दिल्याचे समोर आले आहे.  ...

उपचारासाठी आणलेल्या तरुणीवर वाशीत अतिप्रसंग? शवविच्छेदन अहवालात होणार बाब स्पष्ट - Marathi News | Excess in Vashi on a young woman brought for treatment? The matter will be clarified in the autopsy report | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उपचारासाठी आणलेल्या तरुणीवर वाशीत अतिप्रसंग? शवविच्छेदन अहवालात होणार बाब स्पष्ट

Crime News : वाशीमध्ये घडलेल्या या घटनेबद्दल तरुणीच्या कुटुंबीयांना काही माहीत नाही. सदर तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. ...

Video : फुंडे गावानजीक सिडकोचा पुल कोसळला; दुचाकीस्वार जखमी - Marathi News | CIDCO bridge collapses near Funde village: Two-wheeler injured | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Video : फुंडे गावानजीक सिडकोचा पुल कोसळला; दुचाकीस्वार जखमी

CIDCO bridge collapses : या घटनेत एक दुचाकी स्वार जखमी झाला आहे. ...