लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
एमपीएससी परीक्षेच्या उमेदवारांचे ओळखपत्र लीक करणाऱ्याला अटक; सायबर पोलिसांची कारवाई - Marathi News | ID card leaker of MPSC exam candidates arrested; Action of Cyber Police | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एमपीएससी परीक्षेच्या उमेदवारांचे ओळखपत्र लीक करणाऱ्याला अटक; सायबर पोलिसांची कारवाई

बुधवारी रात्री त्याला अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले. ...

घर बांधले नाहीच, साडेनऊ लाखही नेले; कामोठेत ठेकेदाराकडून फसवणूक - Marathi News | Not only the house was built, but nine and a half lakhs were also taken; Fraud by contractor in Kamoth | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घर बांधले नाहीच, साडेनऊ लाखही नेले; कामोठेत ठेकेदाराकडून फसवणूक

कामोठेचे व्यावसायिक दत्तात्रेय कमलाकर गोवारी यांनी २०२१ मध्ये  दासला घर बांधण्यासाठी दिले. ...

सीआरझेड परवानगीचे पुरावे दाखवा; आक्सा बीच भिंतीबाबत राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश - Marathi News | Show evidence of CRZ clearance; National Green Arbitral Tribunal's order regarding Axa Beach Wall | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सीआरझेड परवानगीचे पुरावे दाखवा; आक्सा बीच भिंतीबाबत राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश

अर्जकर्त्यांचे वकील रोनिता भट्टाचार्य यांनी हे नमूद केले की, महाराष्ट्र किनारपट्टी नियामक प्राधिकरणाच्या मिनिट्समध्ये सीआरझेड १ क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या बांधकामावर स्पष्टपणे निर्बंध घातले आहेत. ...

२१ शहरांमध्ये पाण्याचा प्रचंड खळखळाट अन् साफसफाईही - Marathi News | 21 cities also have a huge rush of water and cleaning | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :२१ शहरांमध्ये पाण्याचा प्रचंड खळखळाट अन् साफसफाईही

१५ व्या वित्त आयोगाचे मुंबईला ३३४ तर नवी मुंबईला ३३.३४ कोटींचे बळ ...

आक्सा बीचच्या सीवॉलच्या संदर्भात सीआरझेड परवानगीचा पुरावा दाखवा, राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश - Marathi News | Show proof of CRZ clearance in respect of Axa Beach seawall, National Green Tribunal order | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आक्सा बीचच्या सीवॉलच्या संदर्भात सीआरझेड परवानगीचा पुरावा दाखवा, राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश

निवेदकांनी बीचच्या मधोमध बांधलेली भिंत सीआरझेड नियमांचे उल्लंघन करत असल्याचा दावा केला आहे.    ...

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती नारायण घरत, उपसभापती सुनील सोनावणे - Marathi News | Agriculture Produce Market Committee Chairman Narayan Gharat Deputy Chairman Sunil Sonawane in panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती नारायण घरत, उपसभापती सुनील सोनावणे

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली.१८ संचालक पदांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने १७ जागांवर बिनविरोध विजय मिळवला,महाविकास आघाडीने एक हाती सत्ता घेतली. ...

2 हजारच्या नोटा बदलण्यासाठी अर्ज भरण्याची सक्ती?; नवीन पनवेल SBI च्या शाखेतील प्रकार - Marathi News | Compulsion to fill application for exchange of 2000 notes?;in New Panvel SBI | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :2 हजारच्या नोटा बदलण्यासाठी अर्ज भरण्याची सक्ती?; नवीन पनवेल SBI च्या शाखेतील प्रकार

शाखेत काही नागरिक वीस हजार रुपयांच्या नोटा बदली करण्यासाठी गेले असता तेथील कॅशियरने त्यांना एक फॉर्म भरण्यास दिला. ...

दोन हजारांच्या नोटांना पतसंस्थांचा नकार; महामुंबईत गर्दी नाही, फारशा नोटा नसल्याचा ग्राहकांचा दावा - Marathi News | Rejection of Rs 2000 notes by patsanstha; Customers claim that there is no rush in Greater Mumbai, there are not many notes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दोन हजारांच्या नोटांना पतसंस्थांचा नकार; महामुंबईत गर्दी नाही, फारशा नोटा नसल्याचा ग्राहकांचा दावा

आधीच्या नोटाबंदीत चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याने अनेक ठिकाणी पतसंस्थांनी या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याचे दिसून आले.  ...

सापळा रचून दुचाकीचोर त्रिकुटाला अटक, ५ मोटरसायकल जप्त - Marathi News | Two wheeler trio arrested after setting trap 5 motorcycles seized | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सापळा रचून दुचाकीचोर त्रिकुटाला अटक, ५ मोटरसायकल जप्त

तुर्भे एमआयडीसी पोलिसांची कारवाई.  ...