लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
Navi Mumbai: संदीप नाईक यांच्यावर नवी मुंबई भाजपाची धुरा - Marathi News | Navi Mumbai BJP focus on Sandeep Naik | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :संदीप नाईक यांच्यावर नवी मुंबई भाजपाची धुरा

Navi Mumbai BJP: नवी मुंबई शहर भाजपा अध्यक्षपदी माजी आमदार संदीप नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज राज्यभरातील विविध जिल्हा, शहर अध्यक्षांची नावे जाहीर केली आहेत. ...

Panvel: पनवेल मध्ये पावसाचा जोर वाढला, दोन दिवसांत 200 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद  - Marathi News | Panvel: Rains intensified in Panvel, recording more than 200 mm of rain in two days | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल मध्ये पावसाचा जोर वाढला, दोन दिवसांत 200 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद 

Panvel: पनवेलमध्ये पावसाचा जोर वाढला असुन तालुक्यातील गाढी,कासाडी नद्या दुथडी वाहत आहेत.दोन दिवसात 200 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद पनवेल तालुक्यात करण्यात आली आहे. ...

खारफुटी नियंत्रण कक्षाची निर्मिती लवकरच! उच्च न्यायालयाद्वारे नियुक्त समितीचा निर्णय - Marathi News | Creation of mangrove control room soon! Decision of the Committee appointed by the High Court | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारफुटी नियंत्रण कक्षाची निर्मिती लवकरच! उच्च न्यायालयाद्वारे नियुक्त समितीचा निर्णय

खारफुटींचा विनाश म्हणजे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे असे उच्च न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. ...

नवी मुंबईत धोकादायक कांदा बटाटा मार्केटमधील स्लॅब कोसळला - Marathi News | In Navi Mumbai, a slab collapsed in a dangerous onion potato market | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत धोकादायक कांदा बटाटा मार्केटमधील स्लॅब कोसळला

कांदा मार्केट २००५ पासून धोकादायक बनले आहे. महानगर पालिकेनेही शहरातील अतिधोकादायक इमारतीमध्ये मार्केट चा समावेश केला आहे. ...

प्रहार दिव्यांग संघटनेचे सिडको भवनमध्ये रात्रभर आंदोलन  - Marathi News | Prahar Divyang Association's all-night protest at CIDCO Bhawan | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रहार दिव्यांग संघटनेचे सिडको भवनमध्ये रात्रभर आंदोलन 

रात्रभर जवळपास 30 दिव्यांग सिडकोभवनमध्येच तळ ठोकून होते.  जोपर्यंत प्रश्न सुटत नाही. ठोस निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा ...

...तर ‘क’ वर्ग पर्यटनस्थळांत होणार समावेश, नवीन निकष काय सांगतात - Marathi News | ...so the 'C' class will be included in the tourist places, what does the new criteria say | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :...तर ‘क’ वर्ग पर्यटनस्थळांत होणार समावेश, नवीन निकष काय सांगतात

एक लाख पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद आवश्यक ...

लव्ह मॅरेजने निराश तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, ३ महिन्यात संसार मोडला - Marathi News | Suicide of a young woman disappointed with love marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लव्ह मॅरेजने निराश तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, ३ महिन्यात संसार मोडला

अवघ्या तीन महिन्यांत मोडला संसार ...

मसाला मार्केटमधील गोडाऊनला आग; १५ तास आग विझविण्याचे काम सुरू; अग्निशमन दलाच्या टँकरच्या ३३ फेऱ्या - Marathi News | Fire at Godown in Masala Market; Fire fighting started for 15 hours; 33 rounds of fire brigade tankers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मसाला मार्केटमधील गोडाऊनला आग; १५ तास आग विझविण्याचे काम सुरू; अग्निशमन दलाच्या टँकरच्या ३३ फेऱ्या

सायंकाळी ७ पर्यंत अग्निशमन दलाच्या टँकरच्या ३३ फेऱ्या पूर्ण झाल्या होत्या. ...

नवी मुंबईतील गवळीदेव, पांडव कडासह बेलापूर किल्ल्यास मिळेल चालना - Marathi News | Belapur Fort along with Gawlideo, Pandav Kada in Navi Mumbai will get boost | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील गवळीदेव, पांडव कडासह बेलापूर किल्ल्यास मिळेल चालना

वर्षाला एक लाख पर्यटकांनी भेट दिल्यास मिळतील पाच कोटी, क वर्ग पर्यटनस्थळांत होणार समावेश ...