लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
खाडीकिनाऱ्यावरील पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी जनचळवळ; वृक्षतोडीविरोधात रहिवाशांचे आंदोलन  - Marathi News | Movement to prevent degradation of coastal environment Residents protest against tree felling | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खाडीकिनाऱ्यावरील पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी जनचळवळ; वृक्षतोडीविरोधात रहिवाशांचे आंदोलन 

प्रत्येक रविवारी एक तास शांततेने निषेध केला जात असून यासाठी न्यायालयीन लढाही सुरू केला आहे. ...

उरण येथील वैष्णौ लाँजिस्टीक कंटेनर गोदामाला आग: एक रसायन भरलेला कंटेनर कार्गो, पोकलेन जळून खाक - Marathi News | Fire at Vaishnau Logistics container warehouse in Uran | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरण येथील वैष्णौ लाँजिस्टीक कंटेनर गोदामाला आग: एक रसायन भरलेला कंटेनर कार्गो, पोकलेन जळून खाक

अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच बंबाच्या साहाय्याने दोन तासात आग आटोक्यात आणली असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली. ...

कोकण रेल्वेच्या चार गाड्यांच्या वेळेत बदल, काही गाड्या अंशत: रद्द - Marathi News | Timings of four Konkan Railway trains changed, some trains partially cancelled | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकण रेल्वेच्या चार गाड्यांच्या वेळेत बदल, काही गाड्या अंशत: रद्द

तुम्ही कोकण रेल्वेने प्रवास करणार असाल तर याची माहिती घेऊनच घराबाहेर पडा. ...

नमो चषकातून भाजपकडून होतेय आमदारांच्या जनसंपर्काची चाचपणी - Marathi News | BJP is testing public relations of MLAs through Namo Cup | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नमो चषकातून भाजपकडून होतेय आमदारांच्या जनसंपर्काची चाचपणी

भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून आलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात नमो चषकाची धूम सुरू आहे. ...

नमो खारघर मॅरेथॉन २०२४' ला उस्फूर्त प्रतिसाद; १९ हजार ६०१ स्पर्धक धावले  - Marathi News | Enthusiastic response to Namo Kharghar Marathon 2024; 19 thousand 601 competitors ran | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नमो खारघर मॅरेथॉन २०२४' ला उस्फूर्त प्रतिसाद; १९ हजार ६०१ स्पर्धक धावले 

पुरुष खुला गटात मृणाल सरोदे  तर महिला खुला गटात अर्चना जाधव यांनी पटकावला विजेतेपदाचा किताब  ...

महापालिका करणार मातृभाषेचा जागर; नागरिकांनो, तुम्हीही सहभागी व्हा! - Marathi News | Navi Mumbai Municipal will conduct mother tongue vigil; Citizens, get involved! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापालिका करणार मातृभाषेचा जागर; नागरिकांनो, तुम्हीही सहभागी व्हा!

या कार्यक्रमाचा शुभारंभ १५ जानेवारी रोजी सुप्रसिद्ध साहित्यिक, व्याख्याते प्रा. प्रवीण दवणे यांच्या ‘मायबोली मराठी’ या विषयावर उपस्थितांशी हृदयसंवादाने होणार असून, सकाळी ११ वाजता महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे हा कार्यक्रम होणार आहे. ...

३१ मार्च २०२५ पासून नवी मुंबई विमानतळाचा व्यावसायिक वापर, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची माहिती  - Marathi News | Commercial use of Navi Mumbai Airport from March 31, 2025, information from Union Minister Jyotiraditya Shinde | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :३१ मार्च २०२५ पासून नवी मुंबई विमानतळाचा व्यावसायिक वापर, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची माहिती 

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे ६० टक्के काम झाले असून ३१ मार्च २०२५ पासून या विमानतळाचा पहिला टप्पा ... ...

महारोजगार मेळाव्यात १२०० उमेदवारांना लागली लॉटरी; ३००पेक्षा अधिक युवकांची स्टार्टअपसाठी नोंदणी - Marathi News | 1200 candidates got lottery in Maharojgar Mela; More than 300 youths registered for the startup | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महारोजगार मेळाव्यात १२०० उमेदवारांना लागली लॉटरी; ३००पेक्षा अधिक युवकांची स्टार्टअपसाठी नोंदणी

पाच स्टार्टअप उद्योगांचा या मेळाव्यात शुभारंभ करण्यात आला. ...

अटल सेतुमुळे तिसऱ्या मुंबईसह नैना, रायगड-पुणे-गोवा येणार अधिक नजीक, रिअल इस्टेटला सुगीचे दिवस - Marathi News | Naina, Raigad-Pune-Goa to come closer with third Mumbai due to Atal Setu, harvest days for real estate | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अटल सेतुमुळे तिसऱ्या मुंबईसह नैना, रायगड-पुणे-गोवा येणार अधिक नजीक, रिअल इस्टेटला सुगीचे दिवस

अलिबाग परिसराचा विकास सुसाट होण्यास मदत होणार आहे. ...