किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
लग्नाच्या दोनच दिवसांनंतर नवरदेवाचा बाथरूममध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. साता जन्माची साथ अवघ्या दोन दिवसांत सुटली. ...
Nepal-India: भारत आणि नेपाळमध्ये झालेला सुगौली करार पुन्हा एकदा चर्चेत; जाणून घ्या ऐतिहासिक पार्श्वभूमी... ...
भारत क्षेपणास्त्र चाचणी करतो, तेव्हा समुद्रातील जहाजांसाठी आणि विमानांसाठी धोक्याचा इशारा म्हणून नोटाम जारी केला जातो. ...
रेल्वे अपघाताच्या विमा संरक्षणावरून लाखो प्रवाशांच्या हक्कासाठी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. ...
दुसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी ८.२% वेगाने वाढला. ग्रामीण मागणी, सरकारी खर्च आणि मजबूत उत्पादन क्षेत्रामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी ताकद मिळाली आहे. ...
हैदराबादस्थित इंद्रजाल ड्रोन डिफेन्स या कंपनीने देशातील पहिले 'मोबाईल एआय अँटी-ड्रोन गस्ती वाहन' - 'इंद्रजाल रेंजर' चे अनावरण केले आहे. ...
Ladakh: आता केंद्रीय गृह मंत्रालयाच्या परवानगीची आवश्यकता. ...
सुदैवाने जीवितहानी टळली. ...
सहारनपूरमधील गगलहेरी येथे झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. एका अनियंत्रित डंपरने कारवर पलटी झाली, यामुळे एकाच कुटुंबातील सात जण जागीच ठार झाले. ...
India-Russia: रशियाचे प्रमुख व्लादिमीर पुतिन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. ...