लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
"लेबल कुछ है, माल कुछ है...! हे कट्टर भ्रष्टाचाऱ्यांचं सम्मेलन"; विरोधकांवर मोदींचा थेट हल्ला - Marathi News | It's a convention of staunch corruptors pm narendra modi's direct attack on the opposition meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लेबल कुछ है, माल कुछ है...! हे कट्टर भ्रष्टाचाऱ्यांचं सम्मेलन"; विरोधकांवर मोदींचा थेट हल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, स्वातंत्र्याच्या 75 वर्षात आपला भारत देश कुठून कुठे पोहोचू शकला असता. आम्हा भारतीयांचं  सामर्थ्य कधीच कमी नव्हतं. मात्र, भ्रष्ट आणि घराणेशाहीत अडकलेल्या पक्षांनी सर्वसामान्य भारतीयांच्या या सामर्थ्यावर अन्यात केला आहे. ...

माेदी सरकारने वाचविले गरिबांच्या हक्काचे २.७३ लाख काेटी रुपये - Marathi News | 2.73 lakh crore rupees for the right of the poor has been saved by the Medi government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :माेदी सरकारने वाचविले गरिबांच्या हक्काचे २.७३ लाख काेटी रुपये

गाेरगरिबांचा घास हिरावणाऱ्यांना पकडले, याेजनांची लूट थांबविली ...

देशातील १३ काेटी लाेकांची गरिबी हटली; नीति आयाेगाचा अहवाल - Marathi News | The poverty of 13 crores in the country was removed; Report of Policy Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील १३ काेटी लाेकांची गरिबी हटली; नीति आयाेगाचा अहवाल

नीति आयाेगाचा अहवाल, ग्रामीण भागात सर्वाधिक सुधारणा ...

अरे देवा! बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी तरुणी करायची गावची बत्तीगुल; दोघांना रंगेहाथ पकडलं अन्... - Marathi News | bihar bettiah boy friend girl friend village power cut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे देवा! बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी तरुणी करायची गावची बत्तीगुल; दोघांना रंगेहाथ पकडलं अन्...

एक मुलगी आपल्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी संपूर्ण गावची वीज कापत असल्याची घटना घडली आहे. ...

"मणिपूरमधील लढाई थांबवा, माझ्या घराला वाचवा", मीराबाई चानूची PM मोदींना भावनिक साद - Marathi News |  Indian Olympian player Mirabai Chanu appeals to Prime Minister Narendra Modi and Home Minister Amit Shah to stop fighting in Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मणिपूरमधील लढाई थांबवा, माझ्या घराला वाचवा", मीराबाई चानूची PM मोदींना साद

Mirabai Chanu Appeals to PM Modi : मीराबाई चानू हिने पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शहा यांना भावनिक साद घातली आहे.  ...

कलियुगातील श्रावणबाळ! मुलांनी आई-वडिलांची इच्छा केली पूर्ण, कावडीतून 150 किमीचा प्रवास - Marathi News | three sons reached sasni carrying their parents on their shoulders for 150 km | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :कलियुगातील श्रावणबाळ! मुलांनी आई-वडिलांची इच्छा केली पूर्ण, कावडीतून 150 किमीचा प्रवास

तीन मुलं आहेत जी या कलियुगात आपल्या आईवडिलांसाठी श्रावणबाळ बनली आहेत. ...

मोदी आडनाव प्रकरण : राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात २१ जुलैला होणार सुनावणी   - Marathi News | Supreme Court to hear Rahul Gandhi's plea against Gujarat HC order in ‘Modi surname’ case on July 21 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी आडनाव प्रकरण : राहुल गांधींच्या याचिकेवर २१ जुलैला होणार सुनावणी  

राहुल गांधी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात २१ जुलैला सुनावणी होणार आहे.  ...

चोरांचा कारनामा! 7 क्विंटल कांद्यानंतर आता 25 किलो टोमॅटोंवर मारला डल्ला; व्यापारी म्हणतात... - Marathi News | tomato price hike earlier onion now theft took away 25 kg tomator from sabhji mandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरांचा कारनामा! 7 क्विंटल कांद्यानंतर आता 25 किलो टोमॅटोंवर मारला डल्ला; व्यापारी म्हणतात...

एका व्यापाऱ्याचा सात क्विंटल कांदा चोरीला गेला होता. आता काल रात्री चोरट्यांनी एक कॅरेट टोमॅटो, बटाट्याचं पोतं इतर साहित्य चोरून नेले. ...

काँग्रेसने पाठिंबा देऊनही दिल्ली सेवा विधेयकाचा पराभव होण्यात अडचणी - Marathi News | Difficulties in the defeat of the Delhi Service Bill despite the support of the Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने पाठिंबा देऊनही दिल्ली सेवा विधेयकाचा पराभव होण्यात अडचणी

विविध पक्षांचे मन वळविण्यासाठी केजरीवाल यांना करावे लागणार प्रयत्न ...