लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
"...अशी चव कधी घेतली नाही", राहुल गांधी चॉकलेट कारखान्यात - Marathi News | Rahul Gandhi's chocolate-making endeavor at Ooty factory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...अशी चव कधी घेतली नाही", राहुल गांधी चॉकलेट कारखान्यात

राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते चॉकलेट बनवताना आणि येथे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. ...

अरविंद केजरीवालांची तिरकी चाल! आम आदमी पक्ष बिहार विधानसभा लढणार; INDIA आघाडीत बिघाडी?  - Marathi News | aam aadmi party announced to contest next bihar assembly election 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवालांची तिरकी चाल! आम आदमी पक्ष बिहार विधानसभा लढणार; INDIA आघाडीत बिघाडी? 

बिहारमधील गलिच्छ राजकारणामुळे राज्य मागे पडले, अशी टीका आम आदमी पक्षाकडून करण्यात आली आहे. ...

'सुभेदार' नीरज चोप्राचं भारतीय लष्कराकडून तोंडभरून कौतुक, PM मोदींनीही दिल्या शुभेच्छा - Marathi News | Indian Army praises Subedar Neeraj Chopra PM Modi also congratulated him | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'सुभेदार' नीरज चोप्राचं भारतीय लष्कराकडून तोंडभरून कौतुक, PM मोदींनीही दिल्या शुभेच्छा

जागतिक अथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला ...

नूहमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त, इंटरनेट बंद; दंगलीनंतर पुन्हा ब्रिजमंडल शोभायात्रेवर विहिंप ठाम - Marathi News | Nuh Shobha Yatra: Heavy police presence in Nuh, internet shutdown; After the violence, VHP again decided on the Brijmandal procession | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नूहमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त, इंटरनेट बंद; दंगलीनंतर पुन्हा ब्रिजमंडल शोभायात्रेवर विहिंप ठाम

Nuh Shobha Yatra: सरकारने 26 ते 28 ऑगस्ट दरम्यान मोबाईल इंटरनेटवर बंदी घातली आहे. मुख्यमंत्र्यांनीही या शोभायात्रेला परवानगी नाकारली आहे. ...

चंद्रावर तापमान आहे तरी किती?  ‘चास्टे’ या पेलाेडद्वारे माहिती - Marathi News | What is the temperature on the moon? Information by Pelade 'Chaste' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रावर तापमान आहे तरी किती?  ‘चास्टे’ या पेलाेडद्वारे माहिती

विक्रम लँडरवर चंद्र सरफेस थर्माेफिजिकल एक्स्पेरिमेंट अर्थात ‘चास्टे’ या पेलाेडद्वारे तापमानाची माहिती घेतली.  ...

‘जलाभिषेक’ने वाढला तणाव, नूहसह अन्य भागात प्रचंड फौजफाटा; सरकार म्हणते, परवानगी नाहीच  - Marathi News | Tension increased with 'Jalabishek', massive military clashes in other areas including Noah; The government says it is not allowed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘जलाभिषेक’ने वाढला तणाव, नूहसह अन्य भागात प्रचंड फौजफाटा

राज्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी) शत्रुजित कपूर यांनी राज्यांच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे.  ...

पावसाचा आता माेठा ब्रेक; यंदा सरासरी गाठण्याची शक्यता कमी; हवामान खात्याने वर्तविला अंदाज - Marathi News | A sweet break of rain now; Chances of reaching the average this year are low; Meteorological department forecast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाचा आता माेठा ब्रेक; यंदा सरासरी गाठण्याची शक्यता कमी; हवामान खात्याचा अंदाज

यंदा १९७० नंतर प्रथमच दिल्ली, आग्रा आणि वृंदावनमध्ये पूरसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली. ...

इअरफोन का तोडला?  पत्नी गेली थेट माहेरी अन्... - Marathi News | Why did the earphone break? Wife went straight home and... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इअरफोन का तोडला?  पत्नी गेली थेट माहेरी अन्...

पतीही तिला घेण्यासाठी माहेरी न आल्याने पत्नीने पोलिसांत तक्रार केली. हे प्रकरण सुनावणीसाठी कौटुंबिक समुपदेशन केंद्रात पोहोचले. ...

दिल्ली मेट्रो स्थानकावर खलिस्तानी संदेश - Marathi News | Khalistani message at Delhi Metro station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली मेट्रो स्थानकावर खलिस्तानी संदेश

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मेट्रो स्थानकांच्या भिंतींवर ‘दिल्ली बनेगा खलिस्तान’ आणि ‘खलिस्तान जिंदाबाद’ असे लिहिले होते. ...