लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारताला यश! चंद्रावर श्वास घेता येणार, ऑक्सिजन आढळलं; ISRO ची जगाला Good News - Marathi News | ISRO says Pragyan rover confirmed presence of Sulphur, detected Oxygen on moon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताला यश! चंद्रावर श्वास घेता येणार, ऑक्सिजन आढळलं; ISRO ची जगाला Good News

आता चंद्राच्या पृष्ठभागावर हायड्रोजनचा शोध सुरू असल्याचे इस्रोने म्हटले आहे. ...

कोटातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येवर आनंद महिंद्रांचे ट्विट, विद्यार्थ्यांना दिला मोलाचा सल्ला - Marathi News | Anand Mahindra New Tweet : Anand Mahindra's tweet on suicide of students in Kota, valuable advice given to students | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोटातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येवर आनंद महिंद्रांचे ट्विट, विद्यार्थ्यांना दिला मोलाचा सल्ला

Anand Mahindra New Tweet : गेल्या काही महिन्यांपासून राजस्थानच्या कोटामध्ये शैक्षिणिक दबावाखाली अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ...

IndiGo च्या विमानात पुन्हा गडबड! 2 विमानांचे इंजिन हवेतच बंद पडले, सुदैवाने दुर्घटना टळली - Marathi News | IndiGo plane news! Engines of 2 planes shut down in mid-air, luckily landed safely | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IndiGo च्या विमानात पुन्हा गडबड! 2 विमानांचे इंजिन हवेतच बंद पडले, सुदैवाने दुर्घटना टळली

IndiGo Flight Engine Shutdown: इंडिगोच्या मदुराई-मुंबई आणि कोलकाता-बंगळुरू विमानांचे इंजिन हवेतच बंद पडल्याची घटना घडली. ...

Bank Holiday: सप्टेंबर महिन्यात १६ दिवस बँका बंद राहणार; वाचा सुट्टयांची यादी - Marathi News | Bank Holiday: Banks will be closed for 16 days in the month of September; Read the list of holidays | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Bank Holiday: सप्टेंबर महिन्यात १६ दिवस बँका बंद राहणार; वाचा सुट्टयांची यादी

वाचा कोणकोणत्या दिवशी बँका बंद राहणार? ...

आम्ही मोदींच्या मानगुटीवर बसलोय, त्यांना सत्तेतून हटवणार, लालूंचा जुन्या अंदाजात इशारा - Marathi News | We are sitting on Narendra Modi's neck, we will remove him from power, Lalu Prasad Yadav's old warning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही मोदींच्या मानगुटीवर बसलोय, त्यांना सत्तेतून हटवणार, लालूंचा जुन्या अंदाजात इशारा

मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी रवाना होण्यापूर्वी लालूप्रसाद यादव यांनी पाटणा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्या खास शैलीमध्ये मोदी सरकारवर निशाणा साधला. ...

'मतं कमी होऊ लागतात तेव्हा...', काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदी सरकारवर खोचक टोला - Marathi News | Congress president Mallikarjun Kharge slams on Modi govt over LPG gas price | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मतं कमी होऊ लागतात तेव्हा...', काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदी सरकारवर खोचक टोला

LPG Cylinder Price: केंद्र सरकारने घरगुती गॅसच्या किमती कमी केल्यानंतर विरोधक सरकारवर टीका करत आहेत. ...

G20 साठी भारतात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांसाठी हायटेक कार; किंमत ऐकून हैराण व्हाल - Marathi News | Hi-tech cars for foreign visitors to India for G20; You will be shocked to hear the price | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :G20 साठी भारतात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांसाठी हायटेक कार; किंमत ऐकून हैराण व्हाल

जर्मनीतून मागवलेली ही कार भारतातील सर्वात महागड्या कारपैकी एक आहे. त्यात सर्व हायटेक फिचर्स आहेत ...

रात्र होताच या गावात आकाशातून होतो दगड गोट्यांचा वर्षाव, नेमकं कारण काय? - Marathi News | As soon as the night falls, stones rain from the sky in this village, what is the real reason? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रात्र होताच या गावात आकाशातून होतो दगड गोट्यांचा वर्षाव, नेमकं कारण काय?

Chhattisgarh News: छत्तीसगडमधील सक्ती जिल्ह्यातील काशीगड गावामधील रहिवासी सध्या खूप त्रस्त झालेले आहेत. या गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दगडफेक होत असल्याने गावकरी भीतीच्या छायेत आहेत. ...

'हॅलो पृथ्वीवासियांनो...!' चंद्रावरून प्रज्ञान रोव्हरनं पाठवला खास मॅसेज - Marathi News | a special message sent by the Pragyan rover from the moon says Hello earthlings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हॅलो पृथ्वीवासियांनो...!' चंद्रावरून प्रज्ञान रोव्हरनं पाठवला खास मॅसेज

Chandrayaan 3 Updates: प्रज्ञान रोव्हरने एक मैसेज पाठवला आहे. यात त्याने पृथ्वीवासियांसंदर्भातही भाष्य केले आहे. ...