एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या यादीत ज्या लोकांची नावे आहेत, त्या सर्वांवर देशविरोधी कारवायांचा आरोप आहे. अनेकवेळा केंद्र सरकारने हे मुद्दे आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडले आहेत. ...
धक्कादायक बाब म्हणजे नाग नागिणीचे जोडे तीन दिवस त्या घरातच राहिले होते. पित्यावर हल्ला केल्यानंतर सर्पमित्रांनी या जोड्याला पक़डले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ आणि चर्चा सुरु झाली आहे. ...