लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
लग्नावरून परतणाऱ्या कारला ट्रकने दिली धडक; वधू-वरांसह ५ जणांचा जागीच मृत्यू - Marathi News | A car returning from a wedding was hit by a truck; 5 people including bride and groom died on the spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नावरून परतणाऱ्या कारला ट्रकने दिली धडक; वधू-वरांसह ५ जणांचा जागीच मृत्यू

छत्तीसगडमधील जांजगीर-चंपा जिल्ह्यात रविवारी सकाळी भीषण रस्ता अपघात झाला. ...

Video: माणूस नव्हे सैतान; कुत्र्याच्या छोट्या पिलाला जमिनीवर आदळल, पायाने चिरडलं - Marathi News | madhya-pradesh-guna-crime-puppy-dumped-video-jyotiraditya-sindhia-demand-action-tag-cm-shivraj-chauhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: माणूस नव्हे सैतान; कुत्र्याच्या छोट्या पिलाला जमिनीवर आदळल, पायाने चिरडलं

CM शिवराजसिंह चौहान यांच्या आदेशानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. ...

आमदार निवडणुकीत पराभूत होताच वृद्धाने आनंदाने केलं मुंडण; 15 वर्षांपासून होता राग - Marathi News | mp pichor election result 2023 elderly man got shaved to celebrate mla kp singhs defeat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदार निवडणुकीत पराभूत होताच वृद्धाने आनंदाने केलं मुंडण; 15 वर्षांपासून होता राग

पिछोर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल जाहीर होताच आणि विद्यमान आमदार केपी सिंह कक्काजू यांच्या पराभवाची बातमी समोर येताच गोविंद सिंह लोधी यांना खूप आनंद झाला. ...

बसपाच्या बैठकीत मायावतींनी आपला उत्तराधिकारी घोषित केला! भाचा आकाश आनंदला दिली जबाबदारी - Marathi News | Mayawati announced her successor in BSP meeting The responsibility was given to nephew Akash Anand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बसपाच्या बैठकीत मायावतींनी आपला उत्तराधिकारी घोषित केला! भाचा आकाश आनंदला दिली जबाबदारी

बहुजन समाज पक्षाच्या सुप्रीमो मायावती यांनी आज लखनौमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला. या बैठकीत मायावतींनी त्यांचा भाचा आकाश आनंदला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. ...

राजस्थान, हरियाणा, हिमाचल आणि पंजाब, ५ दिवस चकमा देत राहिले, पण 'या' फोटोमुळे सुखदेव गोगामेडीचे मारेकरी पकडले - Marathi News | jaipur karni sena sukhdev gogamedi murder case update rajasthan haryana himachal-punjab accused first photo catch in cctv before arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थान, हरियाणा, हिमाचल आणि पंजाब, ५ दिवस चकमा देत राहिले, पण 'या' फोटोमुळे सुखदेव गोगामेडीचे मारेकरी पकडले

सुखदेव सिंह गोगामेडी यांची हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ...

सावधान! ना OTP शेअर केला, ना बँक डिटेल्स दिले तरीही महिलेने बँक खात्यातून गमावले 5 लाख - Marathi News | woman loses rs 5 lakh in cyber fraud how to safe from cyber fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावधान! ना OTP शेअर केला, ना बँक डिटेल्स दिले तरीही महिलेने बँक खात्यातून गमावले 5 लाख

एका महिलेने ना बँकेकडून मिळालेला ओटीपी शेअर केला आहे ना बँक डिटेल्स शेअर केले. तरी देखील तिला लाखोंचा फटका बसला आहे.  ...

अल्पवयीन मुलीला हातोड्याने मारले, कुत्र्यांना चावायला लावले, कपडे उतरवून व्हिडीओ काढला, त्यानंतर... - Marathi News | A minor girl was beaten with a hammer, made to bite by dogs, stripped and filmed, then… | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अल्पवयीन मुलीला हातोड्याने मारले, कुत्र्यांना चावायला लावले, कपडे उतरवून व्हिडीओ काढला, त्यानंतर...

Crime News: एका कुटुंबातील सदस्यांनी घरकाम करणाऱ्या १३ वर्षीय मुलीला कथितपणे हातोडीने मारहाण केल्याचा, कुत्र्यांना चावायला लावल्याचा आणि नंतर तिला कपडे उतरवायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

"देशात जिथे जिथे काँग्रेसचे सरकार, तिथे त्यांनी लुटमार केली, आम्ही प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेऊ" - Marathi News | balmukund acharya angry after getting hundreds of crores from congress mp dheeraj sahu house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशात जिथे जिथे काँग्रेसचे सरकार, तिथे त्यांनी लुटमार केली, आम्ही प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेऊ"

भाजपाचे नवे आमदार बालमुकुंद आचार्य यांनी काँग्रेस पक्ष आणि धीरज साहू यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. तसेच सर्वांचा हिशोब घेणार असल्याचं देखील सांगितलं आहे. ...

श्रीराम मंदिराचे गर्भगृह तयार! अयोध्या सजू लागली, मंदिरात स्थापित होणाऱ्या मूर्तींची याच महिन्यात निवड - Marathi News | Sri Ram temple's sanctum sanctorum ready Ayodhya began to be decorated, the idols to be installed in the temple were selected in this month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीराम मंदिराचे गर्भगृह तयार! अयोध्या सजू लागली, मंदिरात स्थापित होणाऱ्या मूर्तींची याच महिन्यात निवड

अयोध्येतील भगवान श्रीरामांच्या भव्य मंदिराचे गर्भगृह जवळपास तयार झाले आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सोशल मीडियावर गर्भगृहाची छायाचित्रे शेअर केली आहेत.   ...