लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
"नवाब मलिकांना जो न्याय तोच प्रफुल्ल पटेलांना का नाही?"; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल - Marathi News | Why not Praful Patel the same justice as Nawab Malik?; Uddhav Thackeray's direct question to bjp and modi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"नवाब मलिकांना जो न्याय तोच प्रफुल्ल पटेलांना का नाही?"; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी कामकाजात सहभाग घेतल्यानंतर शिंदे फडणवीस सरकावर तोफ डागली. ...

कलम ३७० हटवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून वैध; उमर अब्दुलांनी फुंकलं रणशिंग, म्हणाले... - Marathi News | Omar Abdullah reaction on Supreme Court Ruling On J&K article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम ३७० हटवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून वैध; उमर अब्दुलांनी फुंकलं रणशिंग

कोर्टाच्या निर्णयानंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे नेते उमर अब्दुल्ला यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...

रेंज रोवर, BMW... 2018 मध्ये 34 कोटी, आता 350 कोटी; काँग्रेस नेत्याच्या संपत्तीचा 'सुपर स्पीड' - Marathi News | congress mp dhiraj prasad sahu net worth in 2018 income tax got cores cash | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रेंज रोवर, BMW... 2018 मध्ये 34 कोटी, आता 350 कोटी; काँग्रेस नेत्याच्या संपत्तीचा 'सुपर स्पीड'

Dhiraj Sahu : धीरज प्रसाद साहू 2018 मध्ये झारखंडमधून काँग्रेसचे राज्यसभा खासदार म्हणून निवडून आले. ...

कलम 370 हटवल्यानंतर दुप्पट झाली जम्मू-काश्मीरची अर्थव्यवस्था, पाहा आकडेवारी... - Marathi News | Article 370 SC Verdict:After the removal of Article 370, the economy of Jammu and Kashmir has doubled, see the statistics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम 370 हटवल्यानंतर दुप्पट झाली जम्मू-काश्मीरची अर्थव्यवस्था, पाहा आकडेवारी...

आज सर्वोच्च न्यायालयाने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्य ठरवला आहे. ...

चोरांचा कारनामा! 2 क्विंटल वजनाच्या तिजोरीसह बाईकही चोरली; नेमकं काय घडलं? - Marathi News | miscreants took away safe weighing two quintals from the farmers house in guna | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरांचा कारनामा! 2 क्विंटल वजनाच्या तिजोरीसह बाईकही चोरली; नेमकं काय घडलं?

शेतकऱ्याच्या घरातून 2 क्विंटल वजनाची तिजोरी चोरट्यांनी पळवून नेली. ...

घरात सापडलेल्या बेहिशोबी रोख रकमेचं काय होतं? प्राप्तिकर विभाग त्याचं काय करतं - Marathi News | What happens to unaccounted cash found at home? What does the Income Tax Department do about it? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरात सापडलेल्या बेहिशोबी रोख रकमेचं काय होतं? प्राप्तिकर विभाग त्याचं काय करतं

Unaccounted Cash: काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या मालमत्तांवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या धाडींमधून  आतापर्यंत ३५१ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ...

काँग्रेस खासदाराच्या संपत्तीचा प्रश्न, राऊतांनी घेतलं 'या' आमदारांचं नाव; भाजप नेते संतापले - Marathi News | Question of Congress MP's wealth, Sanjay Raut took the name of 'this' MLA; BJP leaders Prasad Laad were furious | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस खासदाराच्या संपत्तीचा प्रश्न, राऊतांनी घेतलं 'या' आमदारांचं नाव; भाजप नेते संतापले

संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी भाजपा आमदारांचे नाव घेतले. त्यामुळे, ते आमदार संतप्त झाले. ...

Mahua Moitra : महुआ मोईत्रांची सर्वोच्च न्यायालयात धाव! खासदारकी रद्द केल्याप्रकरणी याचिका दाखल   - Marathi News | mahua moitra loksabha expulsion cash for question ethics committee supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महुआ मोईत्रांची कोर्टात धाव! खासदारकी रद्द केल्याप्रकरणी याचिका दाखल  

Mahua Moitra : खासदारकी रद्द केल्याविरोधात याचिका दाखल केली आहे. ...

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण? आज संध्याकाळी होणार निर्णय, भोपाळमध्ये आमदारांची बैठक! - Marathi News | madhya pradesh new cm bjp legislative party meeting in bhopal | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण? आज संध्याकाळी होणार निर्णय, आमदारांची बैठक!

बैठकीसाठी भाजप कार्यालयातही विशेष तयारी करण्यात आली असून चार वाजेपर्यंत बैठक पार पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...