लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
'तेव्हा सोनिया गांधी पंतप्रधान होऊ शकल्या असत्या, पण...' काँग्रेस नेत्याचा मोठा दावा - Marathi News | 'Sonia Gandhi could have become the Prime Minister then, but...' big claim of the Congress leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तेव्हा सोनिया गांधी पंतप्रधान होऊ शकल्या असत्या, पण...' काँग्रेस नेत्याचा मोठा दावा

Bharat Ratna: केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कारांची घोषणा केल्यानंतर काँग्रेस नेत्याने मोठा दावा केला आहे. ...

अरे देवा! लग्नानंतर नवरीला सोडून नवरा पसार; पोलिसांनी पकडताच सांगितलं 'हे' कारण - Marathi News | muzaffarpur groom missing after marriage leaving bride police caught him from train said had gone due to stress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे देवा! लग्नानंतर नवरीला सोडून नवरा पसार; पोलिसांनी पकडताच सांगितलं 'हे' कारण

लग्नानंतर नवरीला सोडून नवरा पळून गेला. कुटुंबीयांनी बराच शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. त्यानंतर या प्रकरणाची पोलिसात तक्रार करण्यात आली. ...

भारतरत्न पुरस्कारावरून नवे वादंग; मोदी सरकारला लक्ष्य करत मायावतींनी केली ही मागणी - Marathi News | New Controversy over Bharat Ratna Award Mayawati made this demand targeting the Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतरत्न पुरस्कारावरून नवे वादंग; मोदी सरकारला लक्ष्य करत मायावतींनी केली ही मागणी

भारतरत्न पुरस्काराबाबत दलित व्यक्तींची उपेक्षा करणं अजिबात योग्य नाही, असं मायावती यांनी म्हटलं आहे. ...

Jaya Bachchan : "...म्हणून मला राग अनावर होतो"; जया बच्चन यांनी मागितली माफी - Marathi News | thats why i get angry Jaya Bachchan apologized in rajyasabha farewell speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...म्हणून मला राग अनावर होतो"; जया बच्चन यांनी मागितली माफी

Jaya Bachchan : जया बच्चन यांनी त्यांच्या निरोपाच्या भाषणादरम्यान सभागृहातील सर्व सदस्यांची माफी मागितली आहे. मला राग आला असला तरी कुणाला दुखावण्याचा हेतू नव्हता, असं त्यांनी स्पष्ट केलं.  ...

मोदी पाकिस्तानला कसे गेले, SPG नेही नकार दिलेला; खासदारांना सांगितला न ऐकलेला किस्सा... - Marathi News | How Narendra Modi went to Pakistan to meet Nawaz sharif, SPG also denied; An untold story told to MPs by PM in Lunch in Loksabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी पाकिस्तानला कसे गेले, SPG नेही नकार दिलेला; खासदारांना सांगितला न ऐकलेला किस्सा...

Narendra Modi Pakistan Visit: मोदींनी स्वत: फोन करून या खासदारांना तुम्हाला शिक्षा करायचीय, असे सांगितले होते. यावेळी त्यांनी पाकिस्तान दौऱ्याबाबतही खुलासा केला.  ...

कोण आहेत डॉ. एमएस स्वामीनाथन? ज्यांना जाहीर झालाय देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार! - Marathi News | bharat ratna to great agricultural scientist ms swaminathan chaudhary charan singh and narasimha rao | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत डॉ. एमएस स्वामीनाथन? ज्यांना जाहीर झालाय देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार!

डॉ. एम एस स्वामीनाथन यांचं भारतीय कृषी आणि शेतकरी कल्याणामध्ये मोठं योगदान आहे. ...

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठी घडामोड घडणार? BJPने खासदारांसाठी जारी केले व्हीप - Marathi News | Parliament Session: Will there be a big event on the last day of the session? BJP issues whip for MPs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठी घडामोड घडणार? BJPने खासदारांसाठी जारी केले व्हीप

भाजपाने आपल्या सर्व सदस्यांसाठी व्हीप जारी करत 10 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक घोषणा अन् 'इंडिया' आघाडीतला आणखी एक पक्ष बाहेर पडला - Marathi News | RLD chief Jayant Chaudhary statement on he is ready to join hands with BJP-NDA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक घोषणा अन् 'इंडिया' आघाडीतला आणखी एक पक्ष बाहेर पडला

आज देशासाठी खूप मोठा दिवस आहे. मी भावूक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांचे आभार मानतो असं जयंत चौधरी म्हणाले. ...

मोदी सरकारने सर्व रेकॉर्ड मोडले; अवघ्या 15 दिवसात 5 जणांना जाहीर केला 'भारतरत्न' पुरस्कार - Marathi News | Modi government breaks all records; 'BharatRatna' award announced to 5 people in just 15 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारने सर्व रेकॉर्ड मोडले; अवघ्या 15 दिवसात 5 जणांना जाहीर केला 'भारतरत्न' पुरस्कार

सरकारने 2 माजी पंतप्रधान, 1 माजी उप-पंतप्रधान, 1 माजी मुख्यमंत्री आणि एका कृषीतज्ञाला 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर केला आहे. ...