नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Ayodhya Ram Mandir: अयोध्येत येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, राम मंदिरापर्यंत पोहोचणे सुलभ व्हावे, यासाठी योगी सरकार नवीन पथनिर्मिती करणार आहे. ...
Jitu Patwari : हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे. आम्ही राम यात्रा काढून अयोध्येला दर्शनासाठी जाऊ, असे जितू पटवारी यांनी म्हटले आहे. ...
एका शिक्षिकेच्या पर्समधून 35 रुपये गायब झाले, त्यानंतर शाळेतील सर्व मुलांना शपथ घ्यायला लावण्यासाठी ती विद्यार्थ्यांना घेऊन मंदिरात पोहोचली. ...
Andhra Pradesh Assembly elections : टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू आणि जनसेना अध्यक्ष पवन कल्याण यांनी संयुक्तपणे उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ...
Congress Rahul Gandhi And Priyanka Gandhi : राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचं मुरादाबादच्या रस्त्यावर लोकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं. ...
पोलिसांना संशय आला आणि त्यांनी ट्रक थांबवून त्याची झडती घेतली असता त्यांना धक्का बसला. ...
ही युवती सातत्याने टीव्ही अँकरला मेसेज पाठवायची. जेव्हा टीव्ही अँकर प्रणवने तिचा नंबर ब्लॉक केला तेव्हा ती वैतागली. ...
Lok Sabha elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात आप आणि काँग्रेस यांच्यातील करार अंतिम झाला आहे. ...
आसपासचे गावकरी आणि पोलीस मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. ...
राजेंद्र आणि त्यांच्या भावंडांच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरपलं. गरीब शेतकरी कुटुंब वडिलांच्या निधनाने पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. पण या कठीण काळात त्यांच्या मोठ्या भावांनी त्यांना साथ दिली. ...