लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
अरेरे! मेव्हणीसोबत डीजेवर नाचणं तरुणाला पडलं महागात; पत्नीने चप्पलेने केली मारहाण - Marathi News | jija dance with saali on dj angry wife beat him with slippers in agra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरेरे! मेव्हणीसोबत डीजेवर नाचणं तरुणाला पडलं महागात; पत्नीने चप्पलेने केली मारहाण

तरुणाची मेव्हणी डीजेवर नाचत होती. तिने तरुणाला खुणावत नाचायला बोलावले. तो देखील तिला होकार देत नाचू लागला. दोघेही आनंदाने नाचू लागले. ...

मालदीवमधील निवडणुकीसाठी भारतातील या राज्यात होणार मतदान, सरकारने सांगितलं कारण - Marathi News | Voting will be held in this state of India for the elections in Maldives, the government said because | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मालदीवमधील निवडणुकीसाठी भारतातील या राज्यात होणार मतदान, सरकारने सांगितलं कारण

Maldives Election: मालदीवमध्ये होत असलेल्या संसदीय निवडणुकीसाठी भारतातील केरळमध्येही मतदान होणार आहे.  चहुबाजूंनी समुद्राने वेढलेल्या मालदीवमधील निवडणूक आयोग मतदारांसाछी तिरुवनंतपुरम येथे मतपेट्या ठेवणार आहे. ...

भाजपला 6986 कोटी; जाणून घ्या इलेक्टोरल बाँड्सद्वारे इतर पक्षांना किती देणगी मिळाली... - Marathi News | Electoral Bonds: 6986 crores to BJP; Know How Much Donation Other Parties through Electoral Bonds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपला 6986 कोटी; जाणून घ्या इलेक्टोरल बाँड्सद्वारे इतर पक्षांना किती देणगी मिळाली...

निवडणूक आयोगाने रविवारी इलेक्टोरल बाँड्सबाबत प्राप्त झालेली ताजी माहिती वेबसाइटवर अपलोड केली आहे. ...

काँग्रेस नेते राहुल गांधी शिवाजी पार्कवर दाखल, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी केलं अभिवादन - Marathi News | Congress leader Rahul Gandhi arrived at Shivaji Park, paid his respects at Shiv Sena chief Balasaheb Thackeray's memorial site | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी शिवाजी पार्कवर दाखल, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी केलं अभिवादन

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांनी शिवाजी पार्कवर असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी जात अभिवादन केलं. यावेळी राहुल गांधींसोबत त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी ह्यासुद्धा उपस्थित होत्या. ...

ECI कडून निवडणुकीच्या कार्यक्रमात महत्त्वपूर्ण बदल, या दोन राज्यांत ४ जूनला होणार नाही मतमोजणी  - Marathi News | Election Commission of India: Significant change in election schedule by ECI, counting of votes will not take place on June 4 in Arunachal Pradesh And Sikkim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ECI कडून निवडणुकीच्या कार्यक्रमात महत्त्वपूर्ण बदल, या दोन राज्यांत ४ जूनला होणार नाही मतमोजणी 

Election Commission of India: केंद्रीय निवडणूक अरुणाचल प्रदेश आणि सिक्किममधील विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये मोठा बदल केला आहे. आता या दोन राज्यांमध्ये ४ जूनऐवजी २ जून रोजी मतमोजणी होणार आहे. ...

चेन्नई सुपर किंग्सकडून निवडणूक रोख्यांद्वारे एका राजकीय पक्षाला कोट्यवधींची देणगी - Marathi News | Leading IPL Franchise Chennai Super Kings (CSK) donated 5  Crores of rupees to AIADMK through Electoral Bonds. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपर किंग्सकडून निवडणूक रोख्यांद्वारे एका राजकीय पक्षाला कोट्यवधींची देणगी

भारतीय निवडणूक आयोगाने आज रविवारी निवडणूक रोख्यांसंबंधी अतिरिक्त डेटा अपलोड केला, यात रिडीम केलेल्या रकमेवरील पक्षनिहाय तपशील तसेच बँक खात्याच्या माहितीचा समावेश आहे. ...

नात्याला काळीमा! हुंड्यासाठी पती झाला हैवान; बुलेट न मिळाल्याने पत्नीला दिला ट्रिपल तलाक - Marathi News | husband gave divorce after not getting bullet in banda by fulfilling the demand of dowry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नात्याला काळीमा! हुंड्यासाठी पती झाला हैवान; बुलेट न मिळाल्याने पत्नीला दिला ट्रिपल तलाक

हुंड्यावर सासरचे लोक समाधानी नव्हते. पाठवणीच्या वेळी हुंड्याव्यतिरिक्त बुलेट दोन लाख रुपयांची मागणी करत होते. बुलेट व पैसे न मिळाल्याने छळ सुरू झाला. ...

…म्हणून या राज्यात काँग्रेसचे आमदार आणि मंत्री लोकसभा निवडणूक लढवण्यास देताहेत नकार - Marathi News | Lok Sabha Election 2024: …So Congress MLAs and veteran ministers are refusing to contest Lok Sabha elections in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :…म्हणून या राज्यात काँग्रेसचे आमदार आणि मंत्री लोकसभा निवडणूक लढवण्यास देताहेत नकार

Lok Sabha Election 2024: पक्षाकडून काही आमदार आणि मंत्र्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी चाचपणी करण्यात येत आहे. मात्र काँग्रेसला अनेक मतदारसंघात निवडून येतील अशा उमेदवारांची निवड करण्यात अडचणी येत आहेत. ...

मोदी सरकारकडून लोकांना पाठवले जातायत व्हॉट्सॲप मेसेज, काँग्रेस पक्ष भडकला! - Marathi News | Modi government sending WhatsApp messages to people Congress party is infuriated and said violating the code of conduct | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारकडून लोकांना पाठवले जातायत व्हॉट्सॲप मेसेज, काँग्रेस पक्ष भडकला!

"सरकारकडून पाठवण्यात येत असलेल्या या मेसेसोबत पंतप्रधान मोदींचे एक पत्रही आहे..." ...