लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
मैत्रीत दुरावा नाही! US निर्बंधानंतरही रशियाकडून भारताला मिळणार 'ब्रह्मास्त्र' - Marathi News | There is no distance in friendship! Indian Navy is set to acquire two new Talwar-class frigates from Russia | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मैत्रीत दुरावा नाही! US निर्बंधानंतरही रशियाकडून भारताला मिळणार 'ब्रह्मास्त्र'

Tejashwi Yadav : "मोदी 365 दिवस बिहारमध्ये आले तरी पराभव निश्चित"; तेजस्वी यादव यांचा खोचक टोला - Marathi News | Tejashwi Yadav attack on Narendra Modi election tour in bihar lok sabha elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी 365 दिवस बिहारमध्ये आले तरी पराभव निश्चित"; तेजस्वी यादव यांचा खोचक टोला

Lok Sabha Elections 2024 Tejashwi Yadav And Narendra Modi : आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी खोचक टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील निशाणा साधला आहे. ...

माझा मुलगा निवडणुकीत पराभूत झाला पाहिजे, काँग्रेसच्या दिग्गज नेत्याने मुलाविरोधात थोपटले दंड - Marathi News | Kerala Lok Sabha Election 2024: My son must lose the election, veteran Congress leader lashed out against son | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझा मुलगा निवडणुकीत पराभूत झाला पाहिजे, काँग्रेसच्या दिग्गज नेत्याने मुलाविरोधात थोपटले दंड

Kerala Lok Sabha Election 2024: भारतीय राजकारणातील घराणेशाही ही सर्वश्रुत आहे. अनेक बडे नेते आपल्या पश्चात आपल्या पुढच्या पिढीला राजकारणामध्ये स्थापित करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र केरळमध्ये सध्या वेगळंच चित्र दिसत आहे. ...

दिल्ली हायकोर्टाचा अरविंद केजरीवालांना धक्का; "ईडीचे पुरावे पाहता अटक वैध" - Marathi News | CM Arvind Kejriwal ED arrest in Liquor Scam case valid, Delhi high court dismissed a plea by challenging kejriwal arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली हायकोर्टाचा अरविंद केजरीवालांना धक्का; "ईडीचे पुरावे पाहता अटक वैध"

ईडीकडे असणारे पुरावे पाहता ही अटक वैध आहे. कुणालाही विशेषाधिकार देऊ शकत नाही असं हायकोर्टानं म्हटलं आहे. ...

नक्षलवाद्यांच्या आदेशाने मंदिर बंद; 21 वर्षांनंतर उघडले श्रीराम मंदिराचे दरवाजे, ग्रामस्थ खुश... - Marathi News | Temple closed on orders of Naxalites; After 21 years, the doors of Shriram temple opened, villagers are happy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नक्षलवाद्यांच्या आदेशाने मंदिर बंद; 21 वर्षांनंतर उघडले श्रीराम मंदिराचे दरवाजे, ग्रामस्थ खुश...

पाच दशकांपूर्वी झाली मंदिराची स्थापना केली, पण नक्षलवाद्यांनी बळजबरीने मंदिर बंद केले. आता CRPF जवानांनी मंदिर उघडून केली पूजा. ...

Narendra Modi : "काँग्रेसच्या मनात विष, इंडिया आघाडीच्या लोकांना राम नावाचा द्वेष"; मोदींचा हल्लाबोल - Marathi News | Lok Sabha Elections 2024 INDIA alliance leaders declined Pran Pratishtha invite, insulted Lord Ram says Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसच्या मनात विष, इंडिया आघाडीच्या लोकांना राम नावाचा द्वेष"; मोदींचा हल्लाबोल

Lok Sabha Elections 2024 And Narendra Modi : भाजपाचे उमेदवार जितिन प्रसाद यांच्या समर्थनार्थ निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ...

देशातील सर्वात श्रीमंत IPS अधिकारी; मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त संपत्ती, कुठून आला एवढा पैसा? - Marathi News | richest-ips-officer-in-india-ips-gurpreet-singh-bhullar-education-qualification-biography-net-worth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील सर्वात श्रीमंत IPS अधिकारी; मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त संपत्ती, कुठून आला एवढा पैसा?

Richest IPS officer in India: 2004 बॅचचे आयपीएस अधिकारी गुरप्रीत सिंग भुल्लर देशातील सर्वात श्रीमंत IPS अधिकारी आहेत. ...

Maharashtra Monsoon: व्याकूळ महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी! यंदा मान्सून जोरदार बरसणार, स्कायमेटचा पावसाचा अंदाज - Marathi News | Good news for drought Maharashtra! Monsoon will rain heavily this year, Skymet rain forecast monsoon for India in 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्याकूळ महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी! यंदा मान्सून जोरदार बरसणार, स्कायमेटचा पावसाचा अंदाज

Maharashtra Monsoon by Skymet: शापित अल निनोच्या एक्झिटला सुरुवात... त्याची जागा ला निना घेणार... मान्सून कधी येणार?... ...

Seema Haider : सुजलेले डोळे, चेहऱ्यावर जखमा...; सीमा हैदरने सांगितलं व्हायरल Video मागचं 'सत्य' - Marathi News | Seema Haider injuries fight with sachin meena assault news truth video viral pakistani media ai fake | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुजलेले डोळे, चेहऱ्यावर जखमा...; सीमा हैदरने सांगितलं व्हायरल Video मागचं 'सत्य'

Seema Haider : सीमाने सचिन मीणासोबतचा एक व्हिडीओ शेअर करून सत्य सांगितलं आहे. ...