लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण... - Marathi News | Supreme Court Favors Arvind Kejriwal's Bail; But... ED Opposes, Lok sabha Election Delhi, Punjab on swing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...

दिल्लीत २५ मे रोजी, तर पंजाबमध्ये १ जून रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून, या कालावधीसाठी केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्याविषयी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद झाला. ...

पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला - Marathi News | Sharad Pawar Vs. Ajit pawar Voters tired of Pawar controversy; The percentage voting turnout fell in Baramati loksabha election third phase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला

लाेकसभेचा तिसरा टप्पा; ११ मतदारसंघांत ६१% मतदान; राज्यात सर्वाधिक कोल्हापुरात , देशात आसाम टाॅपर, उत्तर प्रदेश तळात ...

‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार - Marathi News | Struggle over 'Bengali Pride' and Development-Anarchy; Madar of Trinamool in South Bengal seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार

मतुआ, मुस्लीमबहुल मतदार ठरणार ‘गेमचेंजर’ ...

‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले - Marathi News | 'Muslim reservation' a new issue; Repeatedly mentioned in the campaign, the opposition got caught in Modi's net | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले

भाजप चौथ्या टप्प्यात मुस्लीम आरक्षणाला मुख्य मुद्दा बनवण्याची तयारी करत आहे. हा मुद्दा समोर आल्याने भाजपमध्ये जोरदार उत्साह आहे. ...

ॲनिमेटेड व्हिडीओमध्ये स्वत:ला नाचताना पाहून पंतप्रधान खूश   - Marathi News | The Prime Minister is happy to see himself dancing in the animated video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ॲनिमेटेड व्हिडीओमध्ये स्वत:ला नाचताना पाहून पंतप्रधान खूश  

ममता बॅनर्जींचाही व्हिडीओ व्हायरल, मात्र त्या झाल्या नाराज; शेअर करणाऱ्याला पाेलिसांनी दिली नोटीस ...

‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले - Marathi News | 25,000 pen drives of 'Sex Scandal' distributed by police; H.D. Kumaraswamy's allegation, modi also talk on Prajwal revanna case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले

काँग्रेस सरकारने प्रज्वलला देश सोडण्याची परवानगी दिल्याचा आणि वोक्कलिगातील निवडणुका संपल्यानंतर लैंगिक व्हिडीओ जारी केल्याचा आरोप मोदी यांनी केला. ...

हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा - Marathi News | Haryana BJP News : BJP government in Haryana in minority; 3 independent MLAs left support, supported Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा झटका बसला आहे. ...

"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा - Marathi News | west champaran bjp sanjay jaiswal said congress wants to change the supreme court decision on ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

Sanjay Jaiswal : शाहबानो प्रकरणी ज्याप्रमाणे काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलला होता. त्याचप्रमाणे एका विशिष्ट समुदायाला खूश करण्यासाठी काँग्रेस राम मंदिराचा निर्णय बदलणार असल्याचे संजय जयस्वाल म्हणाले. ...

लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले... - Marathi News | Why is BJP asking for 400 seats in Lok Sabha elections? PM Modi himself said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...

पीएम मोदींनी मंगळवारी मध्य प्रदेशातील धार येथील सभेतून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ...