अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
विवेक दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ सापडल्याने घरच्यांनी त्याला मारहाण केली. ...
जम्मू-काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आज महत्वाची बैठक झाली. ...
Budget 2024 : येत्या 23 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी 3.0 चा पहिला अर्थसंकल्प सादर करतील. ...
तेलंगणा उच्च न्यायालयाने २० वर्षापूर्वीच्या एका प्रकरणात महत्त्वाचा निकाल देत काही सौंदर्यप्रसाधनांना औषधे म्हटलं आहे. ...
...जावेद यांनी यूपी पोलिसांची तुलना नाझींसोबत केली आहे. ...
एका तरुणाने आपली जमीन विकून आपल्या पत्नीला शिकवलं. मात्र पतीने आरोप केला आहे की, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पत्नीचा दृष्टिकोन बदलला आहे. तिला आता पती आणि सासरच्या लोकांसोबत राहायचं नाही ...
आंध्र प्रदेशात भररस्त्यात वायएसआर काँग्रेसच्या नेत्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ...
डॉक्टर तरुणीने दिलेल्या सीपीआरचा सकारात्मक परिणाम झाला आणि काही वेळाने हार्ट ॲटॅक आलेल्या वृद्धाला शुद्ध आली. ...
Chandipura Virus : चांदीपुरा व्हायरसचा प्रकोप पाहायला मिळत आहे. चांदीपुरामध्ये आतापर्यंत २७ संशयित रुग्ण आढळले असून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. ...
Chirag Paswan And Kangana Ranaut : चिराग पासवान यांनी भाजपा खासदार कंगना राणौतसोबतच्या मैत्रीबद्दल बोलताना सांगितलं की, मी तिला संसदेत शोधत होतो. दोघांचीही बॉलिवूडपासूनच चांगली मैत्री आहे. ...