लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रशासकीय यंत्रणेची झोप उडाली! एकाच वेळी दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सरकारी नोकरी; १७ वर्षे दोन्ही ठिकाणाहून पगारही घेतले - Marathi News | The administrative system is asleep Government job in two different districts at the same time; Received salary from both places for 17 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशासकीय यंत्रणेची झोप उडाली! एकाच वेळी दोन जिल्ह्यांमध्ये सरकारी नोकरी; १७ वर्षे पगारही घेतले

उत्तर प्रदेशातील बाराबंकी आणि प्रतापगड येथे एकाच व्यक्तीने दोन सरकारी खात्यांमध्ये नोकरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी जयप्रकाश सिंह याने दोन्ही पदांवर नियुक्त्या मिळवल्या आणि तब्बल १७ वर्षे पगार मिळवला. ...

वर्ल्डकप जिंकल्यानंतर हार्दिक पांड्या प्रेमाच्या चाळ्यांत...; पुण्यासह बंगळुरूत एफआयआरसाठी तक्रार - Marathi News | T20 World Cup 2026, Hardik Pandya FIR: Hardik Pandya Mahika Sharma in love affairs after winning the World Cup...; FIR filed in Pune and Bangalore... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्डकप जिंकल्यानंतर हार्दिक पांड्या प्रेमाच्या चाळ्यांत...; पुण्यासह बंगळुरूत एफआयआरसाठी तक्रार

T20 World Cup 2026, Hardik Pandya FIR: विजयाचा जल्लोष करताना प्रेयसीसोबत चाळे, तिरंग्याचा अवमान केल्याप्रकरणी हार्दिक पांड्याविरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार. वाचा संपूर्ण प्रकरण. ...

महाकुंभमध्ये माळा विकणाऱ्या मोनालिसाने पळून जाऊन केले लग्न; पती फरमान खान म्हणतो... - Marathi News | Monalisa Marriage News: Monalisa, who sold garlands at Mahakumbh, eloped with her boyfriend and got married in Kerala; husband Farman Khan says... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभमध्ये माळा विकणाऱ्या मोनालिसाने पळून जाऊन केले लग्न; पती फरमान खान म्हणतो...

Monalisa Marriage News: महाकुंभ फेम मोनालिसाने प्रियकर फरमान खानशी केलं लग्न. घरच्यांच्या विरोधानंतर केरळमध्ये घेतला आश्रय. ...

LPG Crisis: युद्धामुळे गॅस पुरवठा विस्कळीत? भारताकडे किती दिवसांचा स्टॉक शिल्लक; केंद्राने उचलले मोठे पाऊल! - Marathi News | India LPG Buffer Stock, LPG Crisis: Gas supply disrupted due to war? How many days' stock does India have left; Center takes big step! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युद्धामुळे गॅस पुरवठा विस्कळीत? भारताकडे किती दिवसांचा स्टॉक शिल्लक; केंद्राने उचलले मोठे पाऊल!

India LPG Buffer Stock News Marathi : LPG साठा किती दिवस पुरणार? केंद्र सरकारने साठेबाजी रोखण्यासाठी कायदा केला लागू. वाचा सविस्तर. ...

"मला फारुक अब्दुल्लांना २० वर्षांपासून मारायचं होतं"; माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार करणारा कमल सिंह कोण? - Marathi News | "I wanted to kill Farooq Abdullah for 20 years"; Who is Kamal Singh who shot at the former Chief Minister? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला फारुक अब्दुल्लांना २० वर्षांपासून मारायचं होतं"; माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार करणारा कमल सिंह कोण?

Farooq abdullah shooting: जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. एका लग्नसोहळ्यात त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून, आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.  ...

LMOTY 2026 : मुलांवर सोशल मीडियाचा विपरित प्रभाव; तो रोखण्यासाठी ठोस उपाय करणार - Marathi News | LMOTY 2026: Adverse impact of social media on children; Concrete measures will be taken to prevent it | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LMOTY 2026 : मुलांवर सोशल मीडियाचा विपरित प्रभाव; तो रोखण्यासाठी ठोस उपाय करणार

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका ...

अमेरिका-इराण युद्धाचे भारताला चटके, सर्वसामान्यांचे हाल; महाराष्ट्रासह देशभरात सिलिंडरसाठी रणरणत्या उन्हात रांगा - Marathi News | US-Iran war hits India, common people suffer; Queues for cylinders in scorching heat across the country, including Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिका-इराण युद्धाचे भारताला चटके, सर्वसामान्यांचे हाल; महाराष्ट्रासह देशभरात सिलिंडरसाठी रणरणत्या उन्हात रांगा

जनता ‘गॅस’वर;हॉटेल्समध्ये चुलीचा उतारा, राज्यातील ४० टक्के हॉटेल्सचे शटर डाऊन! ...

१३ वर्षे कोमात असलेल्या तरुणाच्या दयामरणाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी! - Marathi News | Supreme Court allows euthanasia of a young man who has been in a coma for 13 years! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१३ वर्षे कोमात असलेल्या तरुणाच्या दयामरणाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी!

आईवडिलांनी पुत्रासाठी केलेली मागणी मान्य; देशात प्रथमच असा निर्णय ...

दयामरणाच्या परवानगीमुळे जागवल्या अरुणा शानबाग प्रकरणाच्या स्मृती; कोमामध्ये ४२ वर्षे, अखेर  न्यूमोनिआने झाला मृत्यू - Marathi News | Euthanasia permission revives memories of Aruna Shanbaug case; 42 years in coma, finally dies of pneumonia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दयामरणाच्या परवानगीमुळे जागवल्या अरुणा शानबाग प्रकरणाच्या स्मृती; कोमामध्ये ४२ वर्षे, अखेर  न्यूमोनिआने झाला मृत्यू

हरीश राणा या १३ वर्षे कोमात असलेल्या ३२ वर्षांच्या रुग्णाला दयामरण देण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सर्वात प्रथम आठवण झाली ती अरुणा शानबाग  प्रकरणाची. ...