लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोषण आहार घोटाळा; गुन्हे दाखल करा - Marathi News | Nutrition diet scandal; File offense | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोषण आहार घोटाळा; गुन्हे दाखल करा

नाशिक : शालेय पोषण आहार वितरणामध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर आंबेडकराइट पार्टी आॅफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. ...

शासकीय संगणक टायपिंग परीक्षेसाठी ग्रेस गुण - Marathi News | Grace properties for government computer typing test | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासकीय संगणक टायपिंग परीक्षेसाठी ग्रेस गुण

दिंडोरी : शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेसाठी (जीसीसी-टीबीसी) २+२ असे ४ ग्रेस गुणांची तरतूद केल्याचा आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढल्याने परीक्षेचा निकाल वाढणार आहे. ...

नांदगाव बाजार समितीत ‘आरटीजीएस’द्वारे पेमेंट - Marathi News | Payment through RTGS at Nandgaon Market Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगाव बाजार समितीत ‘आरटीजीएस’द्वारे पेमेंट

नांदगाव : शेतमाल विक्रीचे पेमेंट चेकद्वारे न करता आरटीजीएस अथवा निफ्टद्वारेच केले जावे, असा निर्णय बाजार समिती संचालक मंडळाने घेतला. ...

योजनेत समावेश करण्याचे आदेश - Marathi News | Order to be included in the scheme | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :योजनेत समावेश करण्याचे आदेश

सटाणा : प्रधानमंत्री आवास योजनेमधून वगळलेल्या सटाणा नगरपालिकेचा समावेश करावा, असे आदेश केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिले. ...

गडावर प्लॅस्टिकबंदी - Marathi News | Plastics on the fort | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गडावर प्लॅस्टिकबंदी

सप्तशृंगगड : सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी गडावर प्लॅस्टिक आणू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी राधाकृष्णन बी़ यांनी केले आहे. ...

पूरपाण्याने शेती ओलिताखाली आणा - Marathi News | Bring down the area under irrigation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूरपाण्याने शेती ओलिताखाली आणा

झोडगे :मोसम नदीच्या पूरपाण्याने दहिकुटे धरण भरून सिंचनाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे सुवर्णा देसाई यांनी केली ...

सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Arrested against six people | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मालेगाव : वनजमिनीत अनधिकृतपणे विहिरी खोदून शेतपंप बसवून पाण्याचा उपसा करणाऱ्या सहा शेतकऱ्यांविरुद्ध येथील वनविभागाने कारवाई केली आहे ...

फरार डॉक्टर पती पोलिसांना शरण - Marathi News | The absconding doctor patronized the police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फरार डॉक्टर पती पोलिसांना शरण

सटाणा : मुल्हेर येथील नवविवाहिता अश्विनी क्षीरसागर हिच्या आत्महत्त्या प्रकरणी फरार डॉक्टर पती मनोज क्षीरसागर जायखेडा पोलिसांना शरण आला आहे. ...

जिल्हा परिषदेच्या शाळेत स्पर्धा परीक्षांचे धडे - Marathi News | Lessons of competitive examination in Zilla Parishad School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषदेच्या शाळेत स्पर्धा परीक्षांचे धडे

येवला : एकच ध्यास, सर्वांगीण विकास या ध्येयाने प्रेरित होऊन उंदीरवाडी जिल्हा परिषद शाळेने वर्षभर विविध उपक्रम राबविले. ...