लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
जेसीबीच्या साहाय्याने डोंगळे उद््ध्वस्त - Marathi News | With the help of JCB, | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जेसीबीच्या साहाय्याने डोंगळे उद््ध्वस्त

नाशिक : पालखेड धरणातून आवर्तन सोडण्याच्या तयारीचा भाग म्हणून पाटबंधारे खात्याने डाव्या कालव्यातील डोंगळे काढण्यास सुरुवात केली आहे. ...

प्रस्तावित अ‍ॅडव्होकेट अ‍ॅक्टची होळी - Marathi News | Proposed Advocate Act of Holi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रस्तावित अ‍ॅडव्होकेट अ‍ॅक्टची होळी

नाशिक : अ‍ॅडव्होकेट अ‍ॅक्टमध्ये सुचविण्यात आलेल्या दुरुस्तीच्या विरोधात जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर प्रस्तावित अ‍ॅक्टच्या प्रती जाळून निषेध व्यक्त केला़ ...

इगतपुरीत वकिलांकडून विधेयकाची होळी - Marathi News | Holi bill from Igatpuri advocates | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरीत वकिलांकडून विधेयकाची होळी

इगतपुरी : केंद्र सरकारच्या अ‍ॅडव्होकेट अ‍ॅक्टमधील सुचवलेल्या नवीन तरतुदीबाबत आक्षेप घेत वकील संघाच्या सदस्यांनीप्रस्तावित मसुद्याची होळी केली. ...

दारणा धरणाजवळील अपघातात एक ठार - Marathi News | One killed in an accident near Darna dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दारणा धरणाजवळील अपघातात एक ठार

बेलगाव कुऱ्हे : अस्वली स्टेशन ते साकूर फाटा या राज्य महामार्ग क्रमांक ३७वर दुचाकीच्या अपघातात साकूर येथील एक इसम ठार झाला. ...

पाण्यासाठी हरणांची भटकंती - Marathi News | Wandering water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाण्यासाठी हरणांची भटकंती

तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागामध्ये वनविभागाच्या आठ ते नऊ हजार हेक्टर क्षेत्रातील सुमारे सहा हजार हरणांना उन्हाच्या तडाख्यात अन्न-पाण्याच्या शोधात रानोमाळ भटकंती करावी लागत आहे ...

शेतकऱ्यांनी बंद पाडले लिलाव - Marathi News | Farmers shut down auction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांनी बंद पाडले लिलाव

चांदवड :बाजार समितीच्या आवारात शुक्रवारी सर्वच व्यापारी लिलावात बोली बोलत नाही या कारणावरून शेतकऱ्यांनी शेतमालाचे लिलाव बंद पाडले होते ...

वीरगावी धाडसी चोरी; रोख रकमेसह कागदपत्र लंपास - Marathi News | The brave hero stole; Locked documents with cash | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीरगावी धाडसी चोरी; रोख रकमेसह कागदपत्र लंपास

वीरगाव : येथील महामार्गालगत असलेल्या सप्तशृंगी कृषी सेवा केंद्र या दुकानाचा मागील दरवाजा तोडूनअज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली ...

१२ गावे, ४० वाड्या टंचाईच्या खाईत - Marathi News | 12 villages, 40 quarries, due to scarcity | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१२ गावे, ४० वाड्या टंचाईच्या खाईत

पर्जन्यमान सरासरी २४०० मि.मी.पेक्षा अधिक असूनही त्र्यंबकेश्वर तालुक्याला दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ...

नोंदीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे - Marathi News | Hold the District Collector for the record | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नोंदीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

नांदगाव : तलाठ्याच्या नोंद न टाकण्याच्या जाचामुळे लक्ष्मीनगरचे शेतकरी बापूसाहेब जाधव यांच्यावर बँकेच्या कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे ...