लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
डेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजनामहापालिका : दमट हवामानामुळे डेंग्यूचा प्रभाव वाढण्याची शक्यता - Marathi News | Measures to control dengueAnonymous: Chances of dengue effect due to humid climate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजनामहापालिका : दमट हवामानामुळे डेंग्यूचा प्रभाव वाढण्याची शक्यता

 नाशिक : नाशिककरांना भंडावून सोडणाºया डेंग्यू आजाराचा जोर ओसरत असतानाच मंगळवारी (दि.५) ओखी वादळाच्या प्रभावामुळे पाऊस पडल्याने डेंग्यू पुन्हा डोके वर काढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाने डेंग्यू नियंत्र ...

महापालिका : आयुक्तांचे अंदाजपत्रकही साध्य होणे मुश्कीलसुधारित अंदाजपत्रकात दीडशे कोटींची तूट? - Marathi News | Municipal Corporation: Dismissable budget estimates of budget estimates of 1.5 crores? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिका : आयुक्तांचे अंदाजपत्रकही साध्य होणे मुश्कीलसुधारित अंदाजपत्रकात दीडशे कोटींची तूट?

नाशिक : महापालिकेला जमा आणि खर्चाचा ताळमेळ साधणे दिवसेंदिवस मुश्कील बनत चालले असून, एप्रिल ते नोव्हेंबर २०१७ या आठ महिन्यांच्या कालावधीत ८१२ कोटी रुपये उत्पन्न जमा होत असताना भांडवली खर्च मात्र ८२८ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. येत्या चार महिन्यांत ...

भाव घसरल्याने शेतकºयांनी कोथिंबीर फेकलीएक रुपया जुडी : दोन दिवसापासून मेथीही घसरली; पालेभाज्यांची आवक वाढली - Marathi News | Crores of rupees due to falling prices; Vegetables have increased inward | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाव घसरल्याने शेतकºयांनी कोथिंबीर फेकलीएक रुपया जुडी : दोन दिवसापासून मेथीही घसरली; पालेभाज्यांची आवक वाढली

 पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी सायंकाळी कोथिंबीर मालाची मोठ्या प्रमाणात आवक होऊन बाजारभाव कोसळल्याने शेतकºयांना कोथिंबीर फेकून द्यावी लागली. तर काही शेतकºयांनी विक्रीसाठी आणलेला कोथिंबीर माल पुन्हा वाहनात भरून आपल्या जनावरांसाठी ...

भारत पेट्रोलियमची डिझेल वाहिनी फोडलीलाखो लिटर वाया : तज्ज्ञांकडून इंधन पुरवठा खंडित - Marathi News | Bharat Petroleum diesel channel fodder licha Via: fuel supply disrupted by experts | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारत पेट्रोलियमची डिझेल वाहिनी फोडलीलाखो लिटर वाया : तज्ज्ञांकडून इंधन पुरवठा खंडित

नाशिक/लासलगाव : मनमाडनजीकच्या पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम कार्पोरेशनची मनमाड-मुंबई भूमिगत पाइपलाइन निफाड तालुक्यातील खानगाव थडी येथे फोडून त्यातून डिझेल चोरीचा प्रयत्न उघडकीस आला आहे. गुरुवारी पहाटे हा प्रकार लक्षात येताच भारत पेट्रोलियमच्या अधिका ...

नाशिकसह देशातील कुंभमेळा आता जागतिक वारसायुनेस्कोच्या यादीत समावेश : केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून घोषणा - Marathi News |  Kumbh Mela now in the list of World Heritage List of the country including Nashik: Union Ministry of Culture Ministry announced | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकसह देशातील कुंभमेळा आता जागतिक वारसायुनेस्कोच्या यादीत समावेश : केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून घोषणा

नाशिक : देशातील सिंहस्थ कुंभमेळ्याला युनेस्कोच्या यादीत स्थान मिळाले असून, यामुळे भारतातील कुंभमेळा जागतिक पातळीवर साजरा होणार आहे. कुंभमेळ्याचे संवर्धन आणि त्यासाठी कराव्या लागणाºया उपायोजना युनेस्को करणार असून, जागतिक वारसा म्हणून कुंभमेळा ओळखला जा ...

आरोग्य विद्यापीठ : प्राधिकरण मंडळासाठी १५१ उमेदवारी अर्ज; ११ रोजी होणार छाननी - Marathi News | University of Health: 151 nomination papers for the authority board; Will be scrutinized on 11th | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य विद्यापीठ : प्राधिकरण मंडळासाठी १५१ उमेदवारी अर्ज; ११ रोजी होणार छाननी

नाशिक : महाराष्ट आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विविध प्राधिकरण मंडळाचा निवडणुकीसाठी १५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.विद्यापीठ अधिनियमानुसार विविध प्राधिकरण मंडळ. अधिसभा, विद्या परिषद व अभ्यासमंडळावरील विविध सदस्यांकरिता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे ...

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती : भाव घसरल्याने शेतक-यांनी कोथिंबीर फेकली - Marathi News | Nashik Agriculture Produce Market Committee: After throwing down prices, farmers threw cilantro | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती : भाव घसरल्याने शेतक-यांनी कोथिंबीर फेकली

नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी सायंकाळी कोथिंबीर मालाची मोठ्या प्रमाणात आवक होऊन बाजारभाव कोसळल्याने शेतक-यांना कोथिंबीर फेकून द्यावी लागली. तर काही शेतक-यांनी  आणलेला कोथिंबीर माल पुन्हा वाहनात भरून आपल्या जनावरांसाठी नेला. लिलावात कोथि ...

 जमावाकडून दगडफेक : विल्होळी गावाच्या शिवारात महामार्गावर कंटेनरच्या धडकेत पादचारी ठार - Marathi News | Massacre of the people: The pedestrian was killed in a container on the highway in Shivhol city of Vilholi village. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक : जमावाकडून दगडफेक : विल्होळी गावाच्या शिवारात महामार्गावर कंटेनरच्या धडकेत पादचारी ठार

विल्होळी गावातील कोळीवाडा परिसरातील नागरिकांनी महामार्गावर धाव घेतल्याने मोठा जमाव या ठिकाणी जमला होता. अपघातानंतर चालकाने कंटेनर सोडून घटनास्थळावरून पळ काढल्याचे लक्षात येताच संतप्त गावक-यांच्या जमावाने कंटेनरला लक्ष्य केले. ...

लाखोंच्या फसवणूकप्रकरणी नाशिकच्या दोघा पोतनीस बंधूंना अटक; पाच दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Two Pothanias brothers arrested for cheating millions of people; Five days police detention | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाखोंच्या फसवणूकप्रकरणी नाशिकच्या दोघा पोतनीस बंधूंना अटक; पाच दिवसांची पोलीस कोठडी

आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास सोपविण्यात आला होता. पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर, सहायक आयुक्त भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी तपासाची चक्रे फिरवून बुधवारी मध्यरात्री सुहास व आनंद पोतनीस यांना अटक केली. ...