लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात ८५ जणांवर प्लॅस्टिक शस्त्रक्रि या - Marathi News | Plastic Surgery at 85 patients in District Hospital, Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात ८५ जणांवर प्लॅस्टिक शस्त्रक्रि या

नाशिक - जिल्हा रूग्णालय येथे सुरू असलेल्या मोफत प्लॅस्टिक शिबिरास नागरीकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून गेल्या दोन दिवसात ८५ रूग्णांवर तज्ञांनी यशस्वी शस्त्रक्रि या केल्या असल्याची माहिती जिल्हा रूग्णालय प्रशासनाने दिली.भारतीय जैन संघटनेची नाशिकरोड शाख ...

मुंबई-मनमाड डिझेल पाईपलाईन फुटली - Marathi News | Mumbai-Manmad diesel pipeline fungi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंबई-मनमाड डिझेल पाईपलाईन फुटली

सायखेडा : भारत पेट्रोलियम कंपनीची मुंबई ते मनमाड डिझेल पाईपलाईन निफाड तालुक्यातील खानगाव येथे सकाळी ९ वाजेच्या दरम्यान फुटल्याने मोठ्या प्रमाणात डिझेल गळती झाली आहे. डिझेल वाया गेले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. ...

निफाडला भारत पेट्रोलियमची डिझेल वाहिनी फोडण्याचा प्रयत्न - Marathi News | Niphad is trying to break Bharat Petroleum's diesel channel | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाडला भारत पेट्रोलियमची डिझेल वाहिनी फोडण्याचा प्रयत्न

पानेवाडीच्या भारत पेट्रोलियम कार्पोरेशनच्या इंधन डेपोतून मुंबईसह राज्याच्या सीमेला लागून असलेल्या सहा राज्यांना पेट्रोल, डिझेलचा पुरवठा केला जातो. त्यासाठी जमीनीखालून सुमारे सात ते आठ फूट खोल पाईपलाईन टाकण्यात आली असून, अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून ...

बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी - Marathi News | Two-wheeler injured in leopard attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी

सिन्नर : दुचाकीवरुन दूध घेवून जाणाºया युवकावर बिबट्याने हल्ला केल्याने तो जखमी झाल्याची घटना रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. ...

नाशिक बाजार समितीबाहेरील वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी - Marathi News | Road closure due to vehicles outside Nashik Market Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक बाजार समितीबाहेरील वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी

नाशिक : दिंडोरीरोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेरील रस्त्यावर सायंकाळच्या सुमाराला रस्त्याच्या दुतर्फा भाजीपाला वाहतूक करणारी चारचाकी वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. रस्त्याच्या दुतर्फ ...

पाडळीजवळ गोमास घेऊन जाणारा टेम्पो उलटला - Marathi News | The tempo that takes the goose to the padali is overturned | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाडळीजवळ गोमास घेऊन जाणारा टेम्पो उलटला

नांदुरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख ते शेणवड खुर्द दरम्यान असलेल्या नाशिक - मुंबई महामार्गावर असलेल्या महाराष्ट्र हॉटेलसमोर गोमास घेऊन जाणारा टेम्पो पलटी झाला असून टेंपो चालक फरार झाला आहे. ...

नाशिकच्या नासर्डी नदीत उद्योगांचे रसायनमिश्रित पाणी - Marathi News | Chemicals of industrialized water in the river Nasardi in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या नासर्डी नदीत उद्योगांचे रसायनमिश्रित पाणी

नाशिक : अंबड येथील उद्योगांमधून निघणाºया घातक केमिकलयुक्त व दूषित सांडपाण्यामुळे परिसरातील नाल्यांमधील नैसर्गिक जलस्त्रोत नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचप्रमाणे नासर्डी नदीच्या प्रदूषणातही त्यामुळे चिंताजनक वाढ झाली आहे. दोषी कंपनी व्यवस्थापनावि ...

कांदा दरात हजार रूपयांची तेजी, मात्र आवक वाढताच पुन्हा भाव घसरले - Marathi News | Onion prices shot up by Rs 1,000, but in spite of rising arrivals again prices fell | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा दरात हजार रूपयांची तेजी, मात्र आवक वाढताच पुन्हा भाव घसरले

लासलगाव - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांद्याच्या दरात दोन दिवसात हजार रु पयांची तेजी दिसून आली. ओखी वादळाचा पट्टा मुंबईहून सुरतकडे सरकल्याने जिल्ह्यासह परिसरामध्ये पावसाचे आगमन झाले. या ढगाळ वातावरण आणि पावसामुळे राज्यासह , कर्नाटक, आंध्रप्र ...

वरीष्ठ उपसंपादक गणेश कृष्णाराव धुरी यांचे अपघाती निधन - Marathi News | Senior Deputy Editor Ganesh Krishnavav Dhriya's accidental demise | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वरीष्ठ उपसंपादक गणेश कृष्णाराव धुरी यांचे अपघाती निधन

लोकमतचे वरीष्ठ उपसंपादक गणेश कृष्णाराव धुरी (37) यांचे बुधवारी रात्री साडे दहा वाजता अपघाती निधन झाले. ...