हिरावाडीतील शिवकृपानगर येथील नंदिनी नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयाला लागून असलेल्या दोन मजली इमारतीच्या छतावरील पाणीपुरी बनविण्याच्या कारखान्यास मंगळवारी (दि. २६) पहाटे ६ वाजेच्या सुमारास आग लागली. या कारखान्यातील खाद्यतेलाने पेट घेतल्यानंतर त्य ...
शहराला स्मार्ट सिटी करण्याकरिता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची गरज आहे. त्यामुळे सध्या नाशिक शहर बस वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने ही सेवा ताब्यात घ्यावी त्यासाठी राज्य सरकार पाठबळ देईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां ...
शहरातील विविध सिग्नलवर बसविण्यात आलेले ‘अलर्ट सायरन’ हे खरे तर वाहनचालकांना इशारा देण्यासाठी आहेत. सायरन वाजताच पादचाºयांना मार्गस्थ होण्यासाठी प्राधान्य द्यावे, वाहने पुढे नेऊ नये, असा सूचक इशरा सायरनमार्फत मिळतो; मात्र सिग्नलवर नेमके याविरुद्ध चित् ...
मागील चार दिवसांपासून नाशिककरांना थंडीचा कडाका सहन करावा लागत असून, सलग दोन दिवसांपासून किमान तपमानाचा पारा ९.४ अंशावर स्थिरावला आहे. मंगळवारी (दि. २६) तपमान ९.४ अंश इतके नोंदविले गेले. ...
अपुरी आधार केंद्रे व त्यात सरकारची सक्ती पाहता शहरवासीयांची वणवण कायम असून, तीन दिवसांच्या सुट्यांनंतर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन्ही आधार केंद्रे दिवसभर बंद राहिल्याने सकाळपासून आलेल्या नागरिकांना निराश होऊन माघारी फिरावे लागले. शहरातील अ ...
शहरातील रुग्णालये अधिकृत असतानादेखील त्यांना नव्या नियमावलीत बेकायदा ठरवून हीच बांधकामे नियमित करण्यासाठी लाखो रुपयांच्या प्रीमिअम आकारणीच्या नोटिसा महापालिकेने पाठविल्या आहेत. विशेष म्हणजे रुग्णालये बांधताना त्यावेळीच्या रेडिरेकनरनुसार हार्डशीप प्री ...
नियतीने कोणाच्या पदरात जन्मत: व्यंग टाकले, तर काहींच्या नशिबी अपघाताने अपंगत्व आले; मात्र जिद्दीने या संकटावर मात करत जीवनाचा संघर्ष करणाºयांची संख्या समाजात मोठी आहे. त्यांनाही सर्वसामान्यांसारखा जगण्याचा हक्क असून, संसार थाटण्याच्या अपेक्षाही ते बा ...
नाताळ सणाच्या सुट्या व नवीन वर्षाच्या आगमनानिमित्त बाहेरगावी येणाºया-जाणाºया प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने नाशिकरोड रेल्वेस्थानक प्रवाशांनी फुलून गेले आहे. ...
‘व्हाइटनर गॅँग’मधील अल्पवयीन मुलांना या नशेतून आणि त्यांच्याकडून होत असलेल्या गुन्हेगारीतून कसे बाहेर काढावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वडाळागाव आणि राजीवनगर झोपडपट्टीतील व्हाइटनर गँगच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. ...
नायलॉन मांजामुळे दरवर्षी आबालवृद्ध आणि पक्षी जखमी होण्याच्या घटना घडत असल्याने नायलॉन मांजावर बंदी घातली असली तरी पंचवटीत सर्रासपणे चोरी-छुप्या पद्धतीने मांजाची विक्र ी केली जात आहे. एकीकडे नायलॉन मांजा वापरू नका असे सुचविले जात असून, दुसरीकडे पतंग व ...