लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नदीपात्रात भिंतीची उभारणी - Marathi News | Construction of wall in river bed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नदीपात्रात भिंतीची उभारणी

येथील पुरातन ऐश्वर्य मंदिराला वाहत्या पाण्याने धोका निर्माण होऊ नये यासाठी सरस्वती नदीपात्रात मंदिराच्या बाजूने संरक्षक भिंत बांधण्याचे काम हाती  घेण्यात आले आहे. त्याचबरोबर मंदिरास संरक्षक भिंतही बांधण्यात येत आहे. ...

तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ - Marathi News | Launch of work on pond mud removal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत विखरणी येथे कृषी विभागाच्या सहकार्याने तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच पंचायत समतिी सदस्य मोहन शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. ...

शिवसन्मान सोहळा आदर्श - Marathi News | Shivsanman Souled Ideal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसन्मान सोहळा आदर्श

येथील सिल्व्हर लोटस इंग्लिश मीडियम स्कूलने शिवाजी महाराजांच्या जीवनासह त्यांच्या गड- किल्ल्यांचा चालता बोलता इतिहास विद्यार्थ्यांसमोर सलग सहा दिवस साजरा करीत सर्वांसमोरच आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल उदय सांगळे ...

धरणातील गाळ काढण्यास प्रारंभ - Marathi News |  Start to remove the dam's mud | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धरणातील गाळ काढण्यास प्रारंभ

बागलाण तालुक्यातील जोरण येथील शेतकयांच्या पुढाकाराने विंचुरे शिवारातील पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामाला प्रारंभ झाला. परिसरातील सर्व शेतकºयांनी एकत्र येऊन गाळ काढण्याचा निर्णय घेतला होता. ...

नगर परिषदेच्या सभेत कामांना मंजुरी - Marathi News |  Sanctioning work at the meeting of the Municipal Council | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नगर परिषदेच्या सभेत कामांना मंजुरी

नगर परिषदेच्या विशेष सभेत रस्ते, गटारी, गाळ उपसा या कामांसोबतच स्मशानभूमी अनुषंगिक कामे अशा सुमारे चार कोटी खर्चाच्या कामांना मंजुरी देण्यात आली. ...

मौजे सुकेणेत यात्रोत्सवाची जय्यत तयारी - Marathi News | Jowat preparations for the Festival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मौजे सुकेणेत यात्रोत्सवाची जय्यत तयारी

प्रतिगाणगापूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मौजे सुकेणे येथील दत्त महाराजांच्या यात्रोत्सवाला रंगपंचमीपासून (दि.६) प्रारंभ होत आहे. सुमारे दोन लाख भाविक उत्सवात सहभागी होण्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला असून, दत्त मंदिर संस्थान आणि ग्रामपालिका प्रशासना ...

उजनी येथे आरोग्य तपासणी शिबिर - Marathi News |  Health check up camp at Ujani | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उजनी येथे आरोग्य तपासणी शिबिर

सिन्नर तालुक्यातील उजनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला, तर अनेक युवकांसह महिलांनी रक्तदान केले. ...

द्राक्ष उत्पादकांचा रोखीने व्यवहार करण्याचा निर्णय - Marathi News | Decision to deal with cash growers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :द्राक्ष उत्पादकांचा रोखीने व्यवहार करण्याचा निर्णय

बेहेड गावातील शेतकºयांची दरवर्षी द्राक्ष व्यापाºयांकडून फसवणूक होत असते. ती टाळण्यासाठी येथील ग्रामस्थांनी द्राक्ष मालाचा रोखीत व्यवहार करण्याचा निर्णय घेतला आहे. द्राक्ष उत्पादकांसाठी बोलावलेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...

मौजे सुकेणे ठरले निफाड तालुक्यातील ‘स्मार्ट गाव’ - Marathi News |  'Smart Village' in Niphad taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मौजे सुकेणे ठरले निफाड तालुक्यातील ‘स्मार्ट गाव’

राज्य शासनाच्या स्मार्ट ग्राम स्पर्धेत निफाड तालुक्यातून मौजे सुकेणे गावाने बाजी मारत दहा लाखांचा पुरस्कार प्राप्त केला आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील सुमारे १२५, तर निफाड तालुक्यातून १५ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता. ...