लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाणीप्रश्नी जनजागृतीचा निर्धार - Marathi News |  The determination of water pressure public awareness | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणीप्रश्नी जनजागृतीचा निर्धार

पश्चिम वाहिनी नद्या प्रवाही वळण पद्धतीने पूर्व वाहिनी करून त्रूटीच्या गिरणा खोºयात हक्काचे पाणी मिळावे यांसह विविध मागण्यांसाठी वांजूळपाडा पाणी संघर्ष समितीची बैठक माजी आमदार शांताराम अहेर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. वांजूळ पाणीप्रश्नी कसमादे परिसरात ...

द्राक्षबागांच्या तारा चोरणारे चौघे गजाआड - Marathi News | The grapevine stolen | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :द्राक्षबागांच्या तारा चोरणारे चौघे गजाआड

येथील नाशिक - कळवण रोडवरील कृष्णा ट्रेडिंग कंपनीच्या गुदामातून द्राक्षबागांसाठीच्या तारा, अँगल, हार्डवेअर साहित्य व सिमेंटची चोरी करणाºया चौघाना पोलिसांनी गजाआड केले आहे. ...

कुपखेडा येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत डाळिंबबाग खाक - Marathi News | Dhamimbagh Khak, a shortscrew of fire in Kupkheda | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुपखेडा येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत डाळिंबबाग खाक

बागलाण तालुक्यात चौगावपाठोपाठ कुपखेडा येथेही शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे चार एकर डाळिंबबाग खाक झाली आहे. गुरुवारी (दि. १) दुपारी ३ वाजेच्या सुमारास वीज वाहिनीत शॉर्टसर्किटमुळे ठिणग्या पडून डाळिंब-बागेला आग लागली. यात दहा लाखांचे नुकसान झाल् ...

कुंदलगावजवळ दोन साईभक्त ठार - Marathi News | Two devotees killed in Kundalgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुंदलगावजवळ दोन साईभक्त ठार

मनमाड - मालेगाव रोडवर तालुक्यातील कुंदलगाव शिवारात शुक्रवारी (दि. २) सकाळी ९ वाजेच्या सुमारास कारचे अचानक टायर फुटल्याने कार पलटी होऊन दोन जण जागीच ठार, तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. ...

विहिरींच्या पाण्याच्या पातळीत घट - Marathi News |  Decrease in water level of wells | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विहिरींच्या पाण्याच्या पातळीत घट

विहिरीच्या पाण्याची पातळी घटल्याने शेतातील लागवड केलेला कांदा पीक पाण्याअभावी करपू लागल्याने कांदा, गहू, हरभरा आदी पिके सोडण्याची वेळ खामखेडा परिसरातील शेतकºयांवर आली आहे. ...

होळीनिमित्त वीरांची मिरवणूक - Marathi News | Holi celebrations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :होळीनिमित्त वीरांची मिरवणूक

होळीच्या दुसºया दिवशी होळीभोवती देव नाचवून त्यांना नदीत अंघोळ घालण्याच्या येथील पारंपरिक प्रथेप्रमाणे परिसरात मिरवणूक काढण्यात आली. शिवाजी महाराज, भोले शंकर, संभाजी महाराज, श्रीकृष्ण आदी देवांची वेशभूषा करून देव नाचविण्यात आले. इगतपुरी तालुक्यात ठिकठ ...

शिवसेना शिवसंपर्क अभियान - Marathi News |  Shivsena Shiva Communication Campaign | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसेना शिवसंपर्क अभियान

येणाया विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर जिंकेल, असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्कनेते बबन थोरात यांनी मालेगाव येथील शिवसेनेच्या मेळाव्याप्रसंगी केले. ...

मनमाडला शांतता समितीची बैठक - Marathi News | A meeting of peace committee in Manmad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाडला शांतता समितीची बैठक

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात व आनंदात साजरी करावी. मिरवणुकीसाठी पारंपरिक वाद्यांचा वापर करून शिवजयंती उत्सव डीजे मुक्त साजरी करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी केले. ...

सहकार समृद्ध होणे गरजेचे : सुभाष देशमुख - Marathi News | Cooperatives should be prosperous: Subhash Deshmukh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सहकार समृद्ध होणे गरजेचे : सुभाष देशमुख

अनुदानातून नव्हे, तर योगदानातून सहकार क्षेत्र वाढवायचे आहे. गेल्या वर्षी ८५० संस्थांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला. यावर्षी राज्यातील पाच हजार संस्थांचे बळकटीकरण करण्याचे उद्दिष्ट्य समोर ठेवण्यात आले आहे. राज्य समृद्ध करण्यासाठी सहकार क्षेत्र समृद्ध हो ...