लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पहिल्या पतीच्या मदतीनं तिनं दुस-या पतीचा काढला काटा, आरोपी गजाआड  - Marathi News | Fruit Trader Murder case Police arrest 2 Suspected | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पहिल्या पतीच्या मदतीनं तिनं दुस-या पतीचा काढला काटा, आरोपी गजाआड 

महिलेनं पहिल्या पतीच्या मदतीनं दुस-या पतीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...

राज्यातील पाच हजार सोसायट्या सक्षम करणार : सुभाष देशमुख - Marathi News |  Five thousand societies in the state will be able to: Subhash Deshmukh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यातील पाच हजार सोसायट्या सक्षम करणार : सुभाष देशमुख

नाशिक : ग्रामीण भागातील शेतकºयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध कार्यकारी सोसायट्या सक्षम होणे गरजेचे असल्याने प्रत्येक तालुक्यातील सहायक निबंधकांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील सोसायट्यांचे पंधरा ते वीस सोसायट्या नव्याने स्थापन कराव्यात, राज्य ...

सरकारचे पळालेल्यांना अभय; इतरांना तुरुंगवास - Marathi News |  Abhay to flee the government; Others imprisoned | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरकारचे पळालेल्यांना अभय; इतरांना तुरुंगवास

देशात कोणतीही गोष्ट पुराव्यानिशी सिद्ध होण्याअगोदर केंद्र व राज्य सरकारकडून संबंधिताना तुरुंगात डांबले जाते. राष्टवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याविरोधात तर कोणताही पुरावा अद्याप समोर आलेला नाही, असे असतानाही गेल्या २२ महिन्यांपासून त्यांना डांबून ठेवण् ...

प्रकाश आंबेडकरांशिवाय एकीकरण अशक्य : रामदास आठवले - Marathi News |  Unification without Prakash Ambedkar: Ramdas Athavale | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रकाश आंबेडकरांशिवाय एकीकरण अशक्य : रामदास आठवले

विखुरलेल्या रिपब्लिकन नेते आणि जनतेला एकत्र आणून रिपब्लिकन ऐक्य आवश्यक आहे. मात्र, भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या शिवाय ऐक्य शक्य नसल्याचा पुनरुच्चार रिपाइं नेते रामदास आठवले यांनी केला. ...

आंबेडकरांचे विचार आत्मसात करण्याची गरज - Marathi News | Need to absorb Ambedkar's thoughts | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आंबेडकरांचे विचार आत्मसात करण्याची गरज

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ मार्च १९३० रोजी ऐतिहासिक सत्याग्रह करून दलितांना काळाराम मंदिरात प्रवेश मिळवून दिला. समाजातील जातिभेद निर्मूलनासाठी त्यांनी प्रयत्न केले. ...

भूमिपुत्रांच्या शब्दगंधाचा दरवळ - Marathi News |  The speech of the words of the Gospels | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भूमिपुत्रांच्या शब्दगंधाचा दरवळ

माता आणि माती, आजोबा आणि नात यांच्यातील नात्यांचा उलगडा करणाºया, निसर्गाच्या सुंदरतेची प्रचिती देणाºया कवितांची सायंकाळ नाशिककरांनी शुक्रवारी (दि. २) अनुभवली. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या गावातीलच भूमिपुत्रांच्या शब्दगंधाचा हा दरवळ मैफलीनंतरही नाशिककर ...

रंगांची उधळण करीत धूलिवंदन सण साजरा - Marathi News |  Celebrating dust festivals celebrate color | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रंगांची उधळण करीत धूलिवंदन सण साजरा

भारतीय समाज हा उत्सवप्रिय असून, प्रत्येक सण-उत्सवामागे धार्मिक व सांस्कृतिक प्रथा-परंपरा आहे. गुरुवारी होळीचा सण साजरा झाल्यानंतर शुक्रवारी (दि. २) सर्वत्र धुळवड तथा धूलिवंदन या सणाला आबालवृद्धांनी रंगांची उधळण करीत जल्लोष केला. प्रामुख्याने उत्तर भा ...

महापालिकेच्या तीन अधिकायांवर गंडांतर - Marathi News | Gondal on three municipal corporations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेच्या तीन अधिकायांवर गंडांतर

महापालिकेत विविध प्रकरणांत सुरू असलेल्या चौकशांना आता अंतिम रूप देण्याच्या हालचाली सुरू असून, त्याअंतर्गतच तीन अधिकाºयांची चौकशी पूर्ण झालेली असल्याने त्यांना अंतिम कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या अधिकाºयांची नाव ...

दाजिबा वीराची  शहरातून मिरवणूक - Marathi News | The procession from the city of Dajiba Veera | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दाजिबा वीराची  शहरातून मिरवणूक

दीडशे वर्षांहून अधिक परंपरा असणाºया आणि नवसाला पावणाºया दाजिबा (बाश्ािंग) वीराची मिरवणूक शुक्रवारी (दि. २) बुधवार पेठेतून धार्मिक वातावरणात मोठ्या उत्साहात काढण्यात आली. मिरवणूक पाहण्यासाठी अलोट गर्दी केलेल्या भाविकांनी दाजिबा वीराचे भक्तिपूर्ण वाताव ...