लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कसबे सुकेणेत स्थानिक प्रश्नांकरिता  ‘आप’चा मोर्चा - Marathi News |  AAP's Aam Aadmi Party for local questions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कसबे सुकेणेत स्थानिक प्रश्नांकरिता  ‘आप’चा मोर्चा

निफाड तालुका आम आदमी पार्टीच्या वतीने आज कसबे सुकेणे येथे स्थानिक प्रश्नांकरिता मोर्चा काढण्यात आला. रहिवास अतिक्रमण कायम करणे, कोकणगाव-सुकेणे-चांदोरी रास्ता नूतनीकरण आणि कसबे सुकेणे शहरात सुरू असलेले अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी मोर्चेकरांनी ...

मनमाडला भ्रमणध्वनी चोरट्याला अटक - Marathi News |  Manmad is arrested in a mobile gangrape | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाडला भ्रमणध्वनी चोरट्याला अटक

मनमाड रेल्वेस्थानकात गोवा एक्स्प्रेसमधील प्रवाशाचा मोबाइल चोरून पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्याला रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून पकडले. ...

कवडीमोल भाव मिळत असल्याने भाजीपाल्यावर नांगर - Marathi News |  Since the inadequate price is available, the anchor from the vegetables | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कवडीमोल भाव मिळत असल्याने भाजीपाल्यावर नांगर

काबाडकष्ट करून शेतात पिकविलेल्या भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शेतातील भाजीपाल्यावर नांगर घालून आपला संताप व्यक्त केला आहे. ...

तिसगाव-नांदगाव मार्गाला विरोध - Marathi News | Opposition to Tisgaon-Nandgaon Marg | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तिसगाव-नांदगाव मार्गाला विरोध

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सध्या दिंडोरी तालुक्यातील तिसगाव ते नांदगाव असा राज्यमार्ग तयार करण्याचे काम प्रगतिपथावर सुरू असून, बुधवारी (दि. २१) वडनेरभैरव येथील शेतकऱ्यांनी या महामार्गाच्या कामाला विरोध केला आहे. वडनेरभैरव शिवारात या राज्यमार्गाचे क ...

मालेगाव परिसरात उन्हाच्या तीव्रतेत वाढ - Marathi News |  Increase in heat intensity in Malegaon area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव परिसरात उन्हाच्या तीव्रतेत वाढ

मालेगाव शहर व परिसरात उन्हाचे चटके बसू लागले आहेत. उन्हाच्या तीव्रतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक टोप्या, उपरणे, गॉगलचा वापर करताना दिसून येत आहे. ...

साई पालख्यांनी सिन्नर-शिर्डी मार्ग फुलला - Marathi News | Sai Palakkha sinnar-shirdi pathula full | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साई पालख्यांनी सिन्नर-शिर्डी मार्ग फुलला

सिन्नर : रामनवमीच्या उत्सवासाठी मुंबई उपनगरातून हजारो साईभक्त शिर्डीच्या दिशेने कूच करीत आहेत. ‘ॐ साई राम’ च्या जयघोषात सिन्नर-शिर्डी रस्ता साईभक्तांनी अक्षरश: फुलला आहे. गुरुवारी व शुक्रवारी सिन्नर व वावी येथे आलेल्या अनेक साई पालख्यांचे व हजारो साई ...

बेलगाव कुहेच्या सरपंचपदी राजाराम गुळवे बिनविरोध - Marathi News | Rajaram Gulve unopposed for Belgaum Quay sarpanch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बेलगाव कुहेच्या सरपंचपदी राजाराम गुळवे बिनविरोध

इगतपुरी तालुक्यात राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या बेलगाव कुºहेच्या सरपंचपदी राजाराम शिवाजी गुळवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यासी अधिकारी तथा नांदगाव बुद्रुकचे मंडळ अधिकारी नितीन बाहीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बैठकीत ही निवड झाली. ...

सिन्नर तालुका कुपोषणमुक्तीचा संकल्प - Marathi News | Sinnar Taluka's resolve of malnutrition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर तालुका कुपोषणमुक्तीचा संकल्प

जगातील प्रत्येक तिसरा कुपोषित बालक हा भारतातील आहे. देशातील पाच पैकी फक्त एक बालक सुदृढ आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ६२९ तीव्र कुपोषित बालक आढळले आहेत. एकंदरीत कुपोषण हा एक शाप देशाला लागला आहे. ...

शहा विद्यालयात जलदिनी ‘पाणी बचती’चा संदेश - Marathi News |  Message of water purse 'water saving' in Shah's school | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहा विद्यालयात जलदिनी ‘पाणी बचती’चा संदेश

सिन्नर तालुक्यातील शहा येथील श्री भैरवनाथ विद्यालय व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात जलदिन साजरा करण्यात आला. यावेळी पाणी बचतीचा संदेश देण्यात आला. मुख्याध्यापक सुनील गडाख यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व व नियोजन कसे करावे हे सांगितले. गोड्या म् ...