अंदरसूल येथे भगवान महावीर मूर्ती प्राणप्रतिष्ठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:14 AM2018-03-24T00:14:29+5:302018-03-24T00:14:29+5:30

येथे सकल जैन समाज येवला तालुका व अंदरसूल जैन मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विद्यमाने श्री १००८ धर्मनाथ दिगंबर जैन मंदिर वेदि प्रतिष्ठा कलशारोहन समारंभ व विश्वशांती महायज्ञ रविवारी (दि.२५ मार्च व २६ मार्च रोजी होणार आहे.

Lord Mahavir idol Pranaprishtha at Insularity | अंदरसूल येथे भगवान महावीर मूर्ती प्राणप्रतिष्ठा

अंदरसूल येथे भगवान महावीर मूर्ती प्राणप्रतिष्ठा

Next

अंदरसूल : येथे सकल जैन समाज येवला तालुका व अंदरसूल जैन मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विद्यमाने श्री १००८ धर्मनाथ दिगंबर जैन मंदिर वेदि प्रतिष्ठा कलशारोहन समारंभ व विश्वशांती महायज्ञ रविवारी (दि.२५ मार्च व २६ मार्च रोजी होणार आहे. अंदरसूल गावातील प्राचीन गढी खोदकाम करीत असताना २००७ मध्ये भगवान महावीरांची मूर्ती सापडली होती. या मूर्तीची तसेच मूलनायक श्री धर्मनाथ भगवान व श्री शांतिनाथ भगवान या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तेजस्वसागरजी महाराज, प्रदीप जैन मुंबई व संगीतकार संगीता जैन जबलपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. दि. २६ मार्च रोजी कार्यक्रमाची सांगता होत आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Lord Mahavir idol Pranaprishtha at Insularity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक