शहरी व ग्रामीण भागातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी जलजागृती चळवळ उभी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता के. भा. कुलकर्णी यांनी केले आहे. जलजागृती सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. ...
इंजिनिअरिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी पॉवर सेक्टर व जलव्यवस्थापनावर विशेष संशोधन, विविध प्रकल्पांचे सादरीकरण करण्यासाठी के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ‘कर्मवीर एक्स्पो’मध्ये सहभागी होऊन तंत्रज्ञान संशोधनातून वैज्ञानिक क्षेत्रातील त्य ...
नाशिक तहसील कार्यालयातील पुरवठा खात्यातील अनागोंदी कारभाराबद्दल कर्मचारी निलंबित करण्याची कार्यवाही केली असली तरी, या साऱ्या प्रकरणात दोषी अधिकाºयांवर काय कारवाई केली तसेच आधार सिडिंगचे काम करणाºया ठेकेदाराला काम पूर्ण न करताच देयके कशी अदा केली आदी ...
शहर परिसरात घरफोड्या करणाऱ्या दोघा सराईत घरफोड्यांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट-१ ने सापळा रचून अटक केली आहे़ किरण रमेश वाघमारे (रा. मिलिंदनगर, तिडके कॉलनी, नाशिक) व राजेशराम शंकर शर्मा ऊर्फ भय्या (रा. मारुती मंदिरासमोर, मदिना चौक, भद्रकाली) अशी अटक क ...
गोदावरी व नंदिनी नदीत होणारे प्रदूषण व नदीत जाणाऱ्या गटारीच्या पाण्याकडे मनपाचे होणारे दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त करताना सहा महिन्यांत गटारीचे पाणी दोन्ही नदीत जाणार नाही याबाबत कारवाई करण्याचे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिले. ...
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. २३) तिघांनी माघार घेतल्याने आठ उमेदवार नशीब आजमावणार आहेत. मात्र, मनसे, शिवसेना आणि भाजपा या तिघांमध्येच खरी लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, भाजपाच्या पदाधिकाºयांनी पक्षाच ...
विनापरवाना माती व गाळ वाहतूक करणाऱ्यांवर नांदगाव वनविभागाने कारवाई करत एक जेसीबी व पाच ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करत सहा वाहनधारकांवर वन कायद्यानुसार कारवाई केली आहे. यामुळे वाळू व माती-रेती अवैध तस्करी करणाºया माफियांचे धाबे दणाणले आहेत. ...
आजच्या युगात रोजगाराची कामे मिळवून पैसा कमवणे अवघड ही झाले आहे. आण िकाम पाहून पैसा कमविणे हा विषय पण गांभीर्याच्या झाला आहे. जेवढे काम अवघड तेवढे कामाचे मोल मजूर घेत असतो. एका हाताने काम तर दुसर्या हाताने लगेच पैसा अशी मजुरांची पध्दत झाली आहे. ...
: बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील ३८ खेड्यांची मुख्य बाजारपेठ असलेल्या डांगसौदाणे येथे दर मंगळवारी भरणारा आठवडे बाजार अपुऱ्या सोयीसुविधांअभावी स्थानिकांसह बाजारासाठी येणाºया व्यापारी व खरेदीदारांसाठी अडचणीचा ठरत असल्याचे दृश्य सध्या पहावयास मिळ ...
येथील व्यंकटेश पतसंस्थेचे कर्मचारी शिरीश दत्तात्रय खंदारे यांची हिरोहोंडा मोटारसायकल (क्र. एमएच १५ सीई ५८१५) गुरुवारी (दि. ८) सोमवार पेठेतून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. पोलिसांनी शोध घेऊनही ती सापडली नाही. ...