लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिंडोरी नगरपंचायतीचा ८४ कोटींचा अर्थसंकल्प सादर - Marathi News | 84 crore budget for Dindori Nagar Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी नगरपंचायतीचा ८४ कोटींचा अर्थसंकल्प सादर

येथील नगरपंचायतीचा २००८ / १९ साठीचा सुमारे ८४ कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. नगराध्यक्ष प्रमोद देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा झाली. मुख्याधिकारी अनंत जवादवार यांनी अर्थसंकल्प सादर केला . ...

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत  देवनदीतील बंधाऱ्यांची दुुरुस्ती - Marathi News | Due to the water conservation scheme of Devandi under the water tank | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जलयुक्त शिवार योजनेंतर्गत  देवनदीतील बंधाऱ्यांची दुुरुस्ती

बंधायांची कामे दर्जेदार होण्यासाठी शेतकºयांनी कामांवर लक्ष ठेवले पाहिजे. चांगले काम झाले तर सिंचनाच्या समस्या कमी होण्याबरोबरच पुढच्या पिढीपर्यंत अशा कामांचे फायदे होतील. त्यामुळे सर्वांनी सजग असावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद व नियोजन समिती सदस्य सी ...

संरक्षक भिंतीअभावी विद्यार्थी असुरक्षित - Marathi News | Unprotected students without security walls | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संरक्षक भिंतीअभावी विद्यार्थी असुरक्षित

येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही गावच्या वेशीपासून मुख्य रस्त्यालगत असल्याने दररोज येथून दोन चाकी, चार चाकी वाहने यांची मोठी रहदारी असल्याने काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शाळेला संरक्षक भिंत बांधण्याची आवश्यकता आहे. ...

मद्यविक्री दुकानाची टोळक्याकडून तोडफोड - Marathi News | nashik,wine,shop,owner,attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मद्यविक्री दुकानाची टोळक्याकडून तोडफोड

नाशिक : मद्य पिण्याच्या कारणावरून मद्य दुकानाच्या मालकासोबत वाद घालून एका टोळक्याने दुकानातील लॅपटॉप, सीसीटीव्ही व साहित्याची तोडफोड केल्यानंतर दुकानास आग लावण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (दि़ २१) रात्रीच्या सुमारास पंचवटीतील अमृतधाममध्ये घडली ...

इंदिरानगर ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र खेचले - Marathi News |  nashik,Indiranagar,old,women,chain,snatching | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरानगर ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र खेचले

नाशिक : पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी खेचून नेल्याची घटना बुधवारी (दि़२१) रात्रीच्या सुमारास राजसारथी सोसयटीजवळ घडली़ याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल कर ...

पंचवटीत दोन सराईत घरफोड्यांना अटक - Marathi News |  nashik,Panchvati,two, house,burglars,arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीत दोन सराईत घरफोड्यांना अटक

नाशिक : शहर परिसरात घरफोड्या करणाऱ्या दोघा सराईत घरफोड्यांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट-१ ने सापळा रचून अटक केली आहे़ किरण रमेश वाघमारे (रा. मिलिंदनगर, तिडके कॉलनी, नाशिक) व राजेशराम शंकर शर्मा ऊर्फ भय्या (रा. मारुती मंदिरासमोर, मदिना चौक, भद्रकाली) अ ...

कंटेनरला दुचाकीने दिलेल्या धडकेत सटाण्याचा युवक ठार - Marathi News | nashik,fly,over,container,two,wheeler,accident,one,death | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कंटेनरला दुचाकीने दिलेल्या धडकेत सटाण्याचा युवक ठार

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील भुजबळ फार्मसमोरील उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकीने दिलेल्या धडकेत सटाण्यातील चोवीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि़ २२) रा ...

लाचेची मागणी करणाऱ्या आहेरगावच्या तलाठ्यास अटक - Marathi News | nasik,acb,talathi,bribe,taken,Arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाचेची मागणी करणाऱ्या आहेरगावच्या तलाठ्यास अटक

नाशिक : सातबारा उता-यावर आणेवारी लावण्यासाठी सात हजार रुपयांची मागणी करून ती स्वीकारणारा निफाड तालुक्यातील पाचोरेवणी सजा आहेरगाव येथील तलाठी लोकसेवक संजय संतू गांगोडे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि़ २३) रंगेहाथ पकडले़ ...

पंचवटी एक्स्प्रेसमध्ये उंदरांचा उच्छाद - Marathi News | nashik,rattling,panchavati,express,bite | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटी एक्स्प्रेसमध्ये उंदरांचा उच्छाद

मंत्रालयातील उंदीर प्रकरण गाजत असतानाच पंचवटी एक्स्प्रेसमध्येदेखील उंदरांच्या उपद्रवाचा प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी सकाळी पंचवटी एक्स्प्रेसमध्ये झोपलेल्या एका प्रवाशाला उंदीर चावल्यामुळे रेल्वे डब्यात उंदरांची संख्या वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...