मुक्त विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. राम ताकवले यांना डी.लिट. पदवीने सन्मानित केले जाणार आहे. सोमवार, दि. २६ रोजी सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या २४ व्या दीक्षांत सोहळ्यात ताकवले यांचा गौरव केला जाणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. ई ...
ग्रामपंचायत क्षेत्रातील घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली नेहमीच चर्चेचा विषय झाला आहे. होणाºया खर्चाच्या तुलनेत वसुली कमी असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात घट होत आहे. यापुढे थकबाकी करण्यासाठी व्यापक प्रयत्न करणे अपेक्षित असल्याने थकबाकीदारांना कायदे ...
जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने अक्षता लॉन्स येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यात उत्कृष्ट काम केलेल्या ५२ अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका यांचा मा ...
: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून यंदा सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांनी पदवी घेतली असून, त्यांचा पदवीप्रदान सोहळा सोमवार दि. २६ रोजी सायंकाळी ४ वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात होणार आहे. यावर्षी १ लाख ५४ हजार ४४० विद्यार्थ्यांना पदवीप्रद ...
इंजिनीअरिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी पॉवर सेक्टर व जलव्यवस्थापनावर विशेष संशोधन विविध प्रकल्पांचे सादरीकरण करण्यासाठी के. के. वाघ. अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ‘कर्मवीर एक्स्पो’मध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान संशोधनातून वैज्ञानिक क्षे ...
नाशिक : नाशिक - पुणे महामार्गावरील नासर्डी पुलाजवळील समाजकल्याण कार्यालयाजवळ असलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनीने शुक्रवारी (दि.23) गळफास घेऊन आत्महत्या केली. गौरी एकनाथ जाधव (२१,रा़ औरंगाबाद) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव ...
राज्यातील रेशन दुकानदारांनी गेल्याच आठवड्यात विधीमंडळ अधिवेशनावर मोर्चा काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. त्यात प्रामुख्याने रेशन दुकानदारांना शासकीय सेवेत समाविष्ट करून शासकीय नियमानुसार वेतन देण्यात यावे, वधवा समितीच्या अहवालानुसार धान्य दुकान ...