लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
...अन् करकोच्याला मिळाले जीवदान - Marathi News | ... and karako get life | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...अन् करकोच्याला मिळाले जीवदान

पक्ष्याला कर्मचाºयांनी योजना आखत प्रयत्न करून सुखरूप खाली आणले ...

वासाळी शिवारातील नदीपात्रात सापडली २१२ जिवंत काडतुसे - Marathi News | 212 live cartridges found in Vasali Shivar river basin | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वासाळी शिवारातील नदीपात्रात सापडली २१२ जिवंत काडतुसे

नाशिक : सातपूर वासाळी गावाजवळील नासर्डी नदीवरील पुलाखालील नदीपात्रात बेवारस व गंजलेल्या स्थितीतील रायफल व बंदुकीची २१२ जिवंत काडतुसे, तर ५६ पुंगळ्या आढळून आल्या. ...

महापालिकेचे अंदाजपत्रक सादर : स्मार्ट स्ट्रीट लाइट, थीमपार्कसह पायाभूत सुविधांना प्र्राथमिकताअडथळामुक्त शहराचा संकल्प - Marathi News | Presenting the budget of the Municipal Corporation: Smart Street Light, theme park, infrastructure for primary and secondary education | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेचे अंदाजपत्रक सादर : स्मार्ट स्ट्रीट लाइट, थीमपार्कसह पायाभूत सुविधांना प्र्राथमिकताअडथळामुक्त शहराचा संकल्प

नाशिक : बससेवा सुरू करणे, पायी व सायकलींचा वापर वाढविण्याकरिता अडथळामुक्त रस्ते व पदपथ तयार करणे, या पायाभूत सोयीसुविधांना प्राथमिकता देणारे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे महापालिकेचे अंदाजपत्रक आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी स्थायी समितीला सादर क ...

स्मृती विश्वास यांना जीवनगौरव पुरस्कार निफ महोत्सव : सुषमा शिरोमणी, वर्षा उसगावकर, गजेंद्र अहिरे पुरस्काराने सन्मानित - Marathi News | Memorial Award for Smriti Biswas NIF Festival: Sushma Shiromani, Varsha Usgaonkar, Gajendra Ahire Award | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्मृती विश्वास यांना जीवनगौरव पुरस्कार निफ महोत्सव : सुषमा शिरोमणी, वर्षा उसगावकर, गजेंद्र अहिरे पुरस्काराने सन्मानित

नाशिक : निफ २०१८ जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री स्मृती विश्वास यांना, तर प्रसिद्ध निर्माती दिग्दर्शक अभिनेत्री सुषमा शिरोमणी, मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि मराठी सिनेमा जगभर पोहचवणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांना निफ सन्मान पुरस्कार बहाल क ...

आयुक्तांचे मत : वितरण व्यवस्थेवर विचार आवश्यक गरज नसताना ‘मुकणे’वर खर्च - Marathi News | Commissioner's opinion: Expenditure on 'Mukne' is not necessary in the distribution system | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयुक्तांचे मत : वितरण व्यवस्थेवर विचार आवश्यक गरज नसताना ‘मुकणे’वर खर्च

नाशिक : केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत मंजूर झालेल्या मुकणे धरणातून थेट पाणीपुरवठा करणाऱ्या २६६ कोटी रुपये खर्चाच्या महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...

पाणावलेले डोळे अन् गळाभेट दहावीची परीक्षा : आठवले पहिलीपासूनचे शाळेचे दिवस - Marathi News | Eating out of the eyes and the scrutiny of 10th examination: Athavale's first ever school day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणावलेले डोळे अन् गळाभेट दहावीची परीक्षा : आठवले पहिलीपासूनचे शाळेचे दिवस

नाशिक : गेल्या १ मार्चपासून सुरू झालेली इयत्ता दहावीची परीक्षा गुरुवार, दि. २२ रोजी संपली आणि विद्यार्थ्यांनी ऐकमेकांची गळाभेट घेत आनंद व्यक्त केला, ...

...असे आहे महापालिकेचे अंदाजपत्रक! - Marathi News | ... the municipal budget! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...असे आहे महापालिकेचे अंदाजपत्रक!

नाशिक : महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे १७८५.१४ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्थायी समितीला सादर केले आहे. ...

घरफोड्याकडून ऐवज जप्त - Marathi News | Seized money from burglary | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरफोड्याकडून ऐवज जप्त

नाशिक : कॅनडा कॉर्नरवरील इलेक्ट्रिक दुकानात घरफोडी करणाऱ्या संशयितास सरकारवाडा पोलिसांनी अटक केली. ...

भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळा व्याख्याने : यशवंत सिन्हा यांची उपस्थिती - Marathi News | Bhagwan Mahaveer Birth Kalyanak Souza Lectures: Yashwant Sinha's presence | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळा व्याख्याने : यशवंत सिन्हा यांची उपस्थिती

नाशिक : भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्ताने मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. ...