लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सिडकोची घरे ‘होल्ड फ्री’ करण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन - Marathi News | Shivsena's movement to make CIDCO houses 'free' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोची घरे ‘होल्ड फ्री’ करण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन

सिडको : ९९ वर्षे कराराऐवजी सिडकोची घरे लिजऐवजी फ्री होल्ड करून त्याची संपूर्ण मालकी घरधारकाला मिळावी आणि घर हस्तांतरण करताना २७ हजारांची जाचक वसुली त्वरित थांबवावी या मागण्यांसाठी शिवसेनेने गुरु वारी र्माचा काढला. ...

गुळवंच : कंपनी दाद देत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाकडून जप्तीच्या कारवाईस प्रारंभ ‘इंडिया बुल्स’ने थकविला दहा कोटींचा कर - Marathi News | Gwalwanch: 'India Bulls' tax exhausted by taxpayers for grinding papers by the Gram Panchayat administration | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुळवंच : कंपनी दाद देत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाकडून जप्तीच्या कारवाईस प्रारंभ ‘इंडिया बुल्स’ने थकविला दहा कोटींचा कर

गुळवंच : सिन्नर तालुक्यात मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या विशेष आर्थिक क्षेत्रातील (सेझ) इंडिया बुल्स कंपनीने गुळवंच ग्रामपंचायतीचा सुमारे दहा वर्षांत दहा कोटी ४० लाख रुपयांचा मालमत्ता कर (घरपट्टी) थकविला आहे. ...

उमेदवारीवरून सेनेत बंडाळी? विधान परिषद : दराडे की सहाणे; गटबाजीमुळे दोन्ही गट सक्रिय - Marathi News | Senate rebellion? Vidhan Parishad: Darade's help; Both teams are active due to grouping | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमेदवारीवरून सेनेत बंडाळी? विधान परिषद : दराडे की सहाणे; गटबाजीमुळे दोन्ही गट सक्रिय

नाशिक : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेत बंड होण्याची चिन्हे आहे. ...

मालेगावी वाळूच्या गाड्या पळाल्या की पळविल्या? उलटसुलट चर्चा : महसूल खाते बुचकळ्यात - Marathi News | Are the miles away from Malegaavi trains running? Conversely discussion: Revenue Department in Bushal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी वाळूच्या गाड्या पळाल्या की पळविल्या? उलटसुलट चर्चा : महसूल खाते बुचकळ्यात

नाशिक : मालेगाव तहसीलदार कार्यालयाच्या आवारातून वाळूने भरलेल्या दहा ट्रक पळवून नेण्याच्या घटनेवर तीन दिवसांनंतरही महसूल खात्याचे अधिकारी व कर्मचारी विश्वास ठेवायला तयार नसून, मालेगावातून पळालेल्या या गाड्या जिल्ह्यातील अन्य मार्गावरील जागरूक महसूल व ...

मनमानी फी वाढ करणाऱ्या शाळांवर कारवाई होणाररामचंद्र जाधव : पालक-शिक्षक संघटनेला आश्वासन - Marathi News | Ramchandra Jadhav: The Guardian-Teacher Association assures assurance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमानी फी वाढ करणाऱ्या शाळांवर कारवाई होणाररामचंद्र जाधव : पालक-शिक्षक संघटनेला आश्वासन

नाशिक : पालक-शिक्षक संघटनेला विश्वासात न घेता मनमानीपणे शैक्षणिक शुल्कात वाढ करणाºया शाळांवर कारवाई करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी दिले आहेत. ...

जिल्ह्यातील ३६ हजार कापूस उत्पादकांना दिलासा - Marathi News | Due to 36 thousand cotton growers in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील ३६ हजार कापूस उत्पादकांना दिलासा

नाशिक : तीन महिन्यांपूर्वी कापसावर बोंडअळीने आक्रमण करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळवून मोठे नुकसान केलेल्या जिल्ह्यातील ३६ हजार कापूस उत्पादक शेतकºयांना शासनाने दिलासा दिला. ...

शासनाचे आदेश : ‘वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ योजना सुख-दु:खात वृक्षांची रोपे होणार साक्षीदार - Marathi News | Government Orders: Witnessing of 'Tree of Life' will be planted trees for pleasure and pain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासनाचे आदेश : ‘वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ योजना सुख-दु:खात वृक्षांची रोपे होणार साक्षीदार

नाशिक : राज्यातील वनक्षेत्र कमी झाल्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सहभाग नोंदवावा यासाठी ‘हरित महाराष्टÑ अभियान’अंतर्गत ‘वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ हा समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम हाती घेण्यात आला. ...

दुर्घटना टळली : नाशिक-पुणे महामार्गावर वाहतूक ठप्प; अन्य मार्गाने वाहतूक वळविली नाशिकरोडला गॅस टँकर उलटला - Marathi News | Traffic snarls: Traffic jam on Nashik-Pune highway; Transport on other routes turned the gas tanker into Nashik Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुर्घटना टळली : नाशिक-पुणे महामार्गावर वाहतूक ठप्प; अन्य मार्गाने वाहतूक वळविली नाशिकरोडला गॅस टँकर उलटला

नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील बिटको महाविद्यालयानजीक गुरुद्वारासमोर स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने भरधाव वेगात जाणाऱ्या गॅसने भरलेल्या टॅँकरचालकाने जोºयात ब्रेक मारल्याने गुरुवारी पहाटे गॅस टॅँकर उलटला. ...

१६ गाव पाणीपुरवठा पाइपलाइन कुचकामी लासलगाव : दुरुस्तीचे काम सुरू - Marathi News | 16 Village water supply pipeline inefficiently Lasalgaon: Repair work started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१६ गाव पाणीपुरवठा पाइपलाइन कुचकामी लासलगाव : दुरुस्तीचे काम सुरू

लासलगाव : लासलगाव - विंचूरसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन वारंवार लिकेज होत आहे. ...