लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
युवा संसद स्पर्धेत ७२ स्पर्धकांचा सहभाग - Marathi News | 72 contestants participate in Youth Parliament Competition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युवा संसद स्पर्धेत ७२ स्पर्धकांचा सहभाग

नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस दल व मालेगाव पोलीस दलाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या युवा संसद स्पर्धेत मनमाड येथील छत्रे न्यू इंग्लिश स्कूलच्या संघाने प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावले आहे. या संघाला जिल्हा पोलीसप्रमुख संजय दराडे, अपर पोलीस अधीक् ...

जप्त मालमत्तांचा लिलाव - Marathi News | Auction of seized properties | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जप्त मालमत्तांचा लिलाव

महापालिकेने मार्चअखेरपूर्वीच पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ओलांडल्यानंतर घरपट्टीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी थकबाकीदारांविरोधी जप्तीची मोहीम अधिक तीव्र केली आहे. आतापर्यंत ४१५ मिळकतींवर जप्तीची कारवाई केली असून, येत्या १५ दिवसांत जप्त मिळकतींचा लिलाव काढून व ...

भारतीय ग्राहक मंचचे नाशकात राष्टÑीय अधिवेशन - Marathi News | National Seminar in the Consumer Forum's Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारतीय ग्राहक मंचचे नाशकात राष्टÑीय अधिवेशन

अखिल भारतीय ग्राहक मंचचे २१ आणि २२ एप्रिल असे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात होणार आहे. अधिवेशनात मंचचे देशाभरातील सर्वच राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, त्याचे उद््घाटन केंद्रीय अन्न व नाग ...

पोटनिवडणुकीवर ‘पश्चिम’चे समीकरण अवलंबून - Marathi News |  Depending on the equation of 'west' on the bye-election | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोटनिवडणुकीवर ‘पश्चिम’चे समीकरण अवलंबून

महापालिकेच्या पश्चिम विभागाच्या प्रभाग सभापतिपदाची समीकरणे येत्या ६ एप्रिलला प्रभाग १३ (क) मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीवर अवलंबून आहेत. पोटनिवडणुकीत मनसेने जागा राखली अथवा शिवसेनेने खेचून घेतली तर पश्चिमवर विरोधकांचा सभापती विराजमान होईल आणि भाजपाने जा ...

शहरातील विविध चर्चमध्ये ‘गुड फ्रायडे’निमित्त स्मरण - Marathi News |  Remembrance of 'Good Friday' celebrated in various churches in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातील विविध चर्चमध्ये ‘गुड फ्रायडे’निमित्त स्मरण

सर्व ख्रिस्ती बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाच्या समजला जाणारा ‘गुड फ्रायडे’ शुक्रवारी (दि.३०) दिवस शहरातील सर्व चर्चमध्ये विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. त्र्यंबकरोडवरील होली क्रॉस चर्चमध्ये सकाळी युवकांनी पथनाट्याद्वारे येशुंच्या सुळावर चढविल्या ...

शिवसैनिक प्रचारात, नेते गायब - Marathi News |  In Shiv Sainik campaign, leaders disappear | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसैनिक प्रचारात, नेते गायब

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणुकीत मनसेसह शिवसेना आणि भाजपा उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मात्र, सुरुवातीला सेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच आता मनसे विरुद्ध भाजपा यांच्यात लढत होणार असल्याची चर्चा रंगली आ ...

लुटुपुटुची लढाई, नागरिकांचा जीव घेई ! - Marathi News |  Battle of Lutuputu, people take life! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लुटुपुटुची लढाई, नागरिकांचा जीव घेई !

देशपातळीवरील असुरक्षिततेचे वातावरण, असामाजिक तत्त्वांनी वर काढलेले डोके, गुन्हेगारी टोळ्यांनी मांडलेला उच्छाद व दिवसाढवळ्या नागरिकांच्या जीवित व मालमत्तेची हानी करण्यासाठी टपून बसलेल्या चोरट्यांनी अगोदरच त्रस्त झालेल्या नाशिककरांना दिलासा देण्याऐवजी ...

माडसांगवी येथे शिक्षकांसाठी प्रशिक्षण - Marathi News | Training for teachers at Madasangvi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माडसांगवी येथे शिक्षकांसाठी प्रशिक्षण

माडसांगवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांसाठी ओढा बीटस्तरीय टप्पा-२ चे प्रशिक्षण शिबिर पार पडले. गणित संबोधन विकसन कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या या शिबिरात पळसे व ओढा केंद्रांतर्गत येणाऱ्या एकलहरे, सामनगाव, कोटमगाव, हिंगणवेढे, माडसांगवी ...

वीजबिल वसुलीसाठी शाब्दिक ‘शॉक’ - Marathi News |  Literally 'shock' for electricity bill recovery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीजबिल वसुलीसाठी शाब्दिक ‘शॉक’

मार्चअखेर असल्याने महावितरणकडून सुरू करण्यात आलेल्या वीजबिल वसुलीचा सर्वसामान्य ग्राहकांना जाच झाला आहे. अवघे दोन-पाचशे रुपये थकलेल्या वीजग्राहकांच्या घरी जाऊन कर्मचारी बिल भरण्याचा तगादा लावत असतानाच अपमानास्पद शब्दप्रयोग करीत असल्याचा अनुभव सिडकोसह ...