अभियांत्रिकी शाखेच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने आलेल्या नैराश्यातून विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना त्रिमूर्ती चौकात गुरुवारी घडली. विशाल संतोष नागोरी (१९) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, तो एका अभियांत ...
महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने सहाही प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडणुकीबरोबरच मागील वर्षी नव्याने गठित केलेल्या विषय समित्यांच्याही सभापतिपदाकरिता निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यासाठी येत्या ९ एप्रिलला विशेष महासभा घेतली जाणार असून, त्यात वि ...
सुसंस्कृत व संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी ज्ञानमंदिराची नितांत गरज असून, समतेचे व अहिंसेचे तत्त्वज्ञान लोकापर्यंत पोहचविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अंगणगाव येथील श्रीकृष्ण ज्ञानमंदिर वर्धापन दिनानिमित्त आयोजित दीक्षा विधी सोहळा व कीर्तन सप्ताहाच्या ...
येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रोत्सवानिमित्त शुक्रवारी सकाळपासून भैरवनाथ महाराज मुखवट्याच्या रथाची व कावडींची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीस भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शुक्रवारपासून प्रारंभ झालेली यात्रा दोन दिवस चाल ...
चैत्र यात्रोत्सवानिमित्त सप्तशृंगदेवीच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत असून, सलग तीन दिवस सुट्टी आल्याने गडावर भाविकांची मांदियाळी दिसून येत आहे. आज तीन लाख भाविकांनी भगवतीचे दर्शन घेतले. ...
इगतपुरी तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागातून दुचाकीची चोरी करून दुचाकी विक्र ी करणाऱ्या टोळीला घोटी पोलिसांना पकडण्यात यश आले असून, या सात जणांच्या टोळीकडून सात दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. ...
: प्रियकराच्या पत्नीला मार्गातून दूर करण्यासाठी सर्पमित्राच्या मदतीने सर्पदंश करण्याच्या प्रकाराला दोन वर्षभरानंतर वाचा फुटली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने मुंबई नाका पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ...
शनिवार, दि. ३१ रोजी शहरातून मुस्लीम महिलांचा निघणारा मोर्चा तसेच हनुमान जयंती असल्याने शिवाय याच दिवशी शहरात बिºहाड मोर्चादेखील दाखल होत असल्यामुळे शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून, काही मार्ग बदलण्यात आले आहेत. यामुळे नाशिककरांना पर्यायी ...
नाशिक : अभियांत्रिकी शाखेच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने आलेल्या नैराश्यातून विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना सिडकोतील त्रिमूर्ती चौकात गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. विशाल संतोष नागोरी (१९) असे आत्महत्या केलेल्या विद् ...