नाशिक : आयपीएल क्रिकेट मॅचवर बेटींग लावणाऱ्या चौघा जुगा-यांना गंगापूर पोलिसांनी शुक्रवारी (दि़१३) रात्री छापा टाकून पकडले़ या चौघांवर गंगापूर पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
नाशिक : शहरातील चोरट्यांनी आता मंदिरांना लक्ष्य केले असून दानपेट्या फोडून त्यातील पैसे चोरी करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे़ द्वारका परिसरातील अय्यपा मंदिराची दानपेटी फोडून चोरट्यांनी त्यातील रक्कम चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि़१४) रात्रीच्या ...
सत्तेपासून दूर राहावे लागत असलेल्यांचे मनोधैर्य खचणे समजून घेता येणारे असते. पण सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांबाबत तशी वेळ ओढवणे म्हणजे विशेषच. राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी नाशिक भाजपाच्या मेळाव्यात बोलताना तोच धागा उलगडून दाखवला. ...
घरात घुसून चोरी करण्याऐवजी आधुनिक तंत्राच्या माध्यमातून ‘आॅनलाइन’ गंडा घालण्याचे वा लुबाडणुकीचे प्रकार हल्ली वाढले असून, त्यास संबंधितांचा वेंधळेपणाच कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे. ...
नाशिक : देश व राज्यपातळीवरील सध्याच्या घडामोडी पाहता सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्वच घटकांत असंतोष व नाराजीचे वातावरण असताना नाशिक महापालिकेच्या आयुक्तांनी पिवळ्या पट्ट्यातील इंचन् इंच जमिनीवर २० टक्के कर आकारणीचा निर्णय घेतल्याने नागरि ...
नाशिक : ‘बोलो बोलो जय भीम, जय भीम’च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने शनिवारी (दि.१४) शहरातून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. ...
पेठ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून सोशल नेटवर्किंग फोरम जलाभियानांतर्गत पेठ तालुक्यातील वाजवड या गावाला टँकरमुक्त करणारी पाणीपुरवठा योजना गावकऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली. ...
सातपूर : सर्वसाधारण सभेतील ठरावांचा इतिवृत्तांत आणि पत्र व्यवहार रिझर्व्ह बँकेकडे करण्यात आला आहे. त्यामुळे जोपर्यंत रिझर्व्ह बँकेकडून काही निर्देश येत नाहीत तोपर्यंत प्रशासक हटणार नाही. ...